गेल्या काही दिवसांपूर्वीच रिया चक्रवर्तीने मुलाखतीतून आरोप लावला होता की, सुशांतचा परिवार त्याच्या टचमध्ये नव्हता. यावर सुशांतच्या बहिणींचेही अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. ...
काही दिवसांपूर्वी एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत रिया चक्रवर्तीने सुशांतच्या डिप्रेशनबाबत वक्तव्य केलं होतं. रिया मुलाखतीत म्हणाली होती की, सुशांत आणि त्याच्या वडिलांचं नातं ठिक नव्हतं. ...
आक्रमकपणे सुशांतला न्याय मिळावा म्हणून आम्हा सर्वांची प्रामाणिक धडपड संपूर्ण देशाने पाहिली हेच सरकारच्या जिव्हारी लागलं असंही आमदार राम कदम यांनी आरोप केला आहे. ...
सुशांतचा बिझनेस पार्टनर वरूण माथुरला ईडीने लागोपाठ दुसऱ्या दिवशी चौकशीसाठी बोलवलं होतं. यावेळी त्याने सुशांतला कोणत्या प्रोजेक्टवर काम करण्याची इच्छा होती हे सांगितलंं. ...