काही दिवसांपूर्वी एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत रिया चक्रवर्तीने सुशांतच्या डिप्रेशनबाबत वक्तव्य केलं होतं. रिया मुलाखतीत म्हणाली होती की, सुशांत आणि त्याच्या वडिलांचं नातं ठिक नव्हतं. ...
आक्रमकपणे सुशांतला न्याय मिळावा म्हणून आम्हा सर्वांची प्रामाणिक धडपड संपूर्ण देशाने पाहिली हेच सरकारच्या जिव्हारी लागलं असंही आमदार राम कदम यांनी आरोप केला आहे. ...
सुशांतचा बिझनेस पार्टनर वरूण माथुरला ईडीने लागोपाठ दुसऱ्या दिवशी चौकशीसाठी बोलवलं होतं. यावेळी त्याने सुशांतला कोणत्या प्रोजेक्टवर काम करण्याची इच्छा होती हे सांगितलंं. ...
सुशांत मृत्यू प्रकरणाला आणखी एक कंगोराही आहे. मुंबई पोलिसांची अकार्यक्षमता! स्कॉटलंड यार्डनंतर जगातील सर्वात उत्तम तपास यंत्रणा म्हणजे हा दावा खरा की खोटा, हा संशोधनाचा विषय असला, तरी मुंबईचे पोलिस तपासाच्या कामात भारतातील इतर अनेक पोलिस यंत्रणांपेक् ...
ड्रग अँगल समोर आल्यापासूनच रिया आणि तिच्या भावाच्या अडचणीत वाढ झाली आहे. तसेच नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) देखील या प्रकरणाचा अत्यंत गांभीर्याने तपास करत आहे. ...
सुशांतच्या आत्महत्येमागील कारणांचा, तसेच सुशांतने खरंच आत्महत्या केली की त्यामागे काही घातपात होता, याचा तपास सीबीआय करत आहे. मानसोपचार तज्ज्ञांकडे केलेल्या चौकशीतून या बाबी समोर आल्या आहेत. ...