लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत, मराठी बातम्या

Sushant singh rajput, Latest Marathi News

Sushant Singh Rajput Case: दिपेश सावंतच्या जबाबानं रियाच्या अडचणी वाढल्या; लवकरच अटक होणार? - Marathi News | Sushant Singh Rajput Case ncb likely to arrest rhea chakraborty after dipesh sawant records statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Rajput Case: दिपेश सावंतच्या जबाबानं रियाच्या अडचणी वाढल्या; लवकरच अटक होणार?

सुशांतच्या घरात काम करणाऱ्या दिपेश सावंतची एनसीबीकडून चौकशी ...

Sushant Singh Rajput Case: एनसीबी अ‍ॅक्शन मोडमध्ये; शोविकच्या चौकशीनंतर मुंबईत मोठी कारवाई - Marathi News | Sushant Singh Rajput Case NCB carried outs raids at several places in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Rajput Case: एनसीबी अ‍ॅक्शन मोडमध्ये; शोविकच्या चौकशीनंतर मुंबईत मोठी कारवाई

Sushant Singh Rajput Case: वांद्रे-सांताक्रूझ परिसरात एनसीबीच्या पथकाचे छापे ...

दिपेश सावंतच्या अटकेप्रकरणी 'एनसीबी' अडचणीत, कोर्टाने मागितले उत्तर - Marathi News | sushant singh case dipesh sawant lawyer rajendra rathod filed plea against him being kept ncb custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिपेश सावंतच्या अटकेप्रकरणी 'एनसीबी' अडचणीत, कोर्टाने मागितले उत्तर

कोर्टाने दिपेश सावंतला ९ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. मात्र, या निर्णयावरुन कायदेशीर वाद सुरू होण्याची शक्यता आहे. ...

प्रेम करणे गुन्हा असेल तर...;रिया चक्रवर्तीच्या वकीलांचे ‘इमोशनल कार्ड’ - Marathi News | rhea chakraborty ready for arrest as this is witch hunt says her lawyer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेम करणे गुन्हा असेल तर...;रिया चक्रवर्तीच्या वकीलांचे ‘इमोशनल कार्ड’

काय म्हणाले रियाचे वकील सतीश मानेशिंदे ? ...

राऊतांनी लिहिलं, "मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी न करना", भाजपाच्या 'या' नेत्यानं साधला जोरदार निशाणा - Marathi News | shiv sena leader sanjay raut tweet jai maharashtra post and shayari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राऊतांनी लिहिलं, "मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी न करना", भाजपाच्या 'या' नेत्यानं साधला जोरदार निशाणा

सध्या राज्यात सुशांत सिंह राजपूत मृत प्रकरण प्रचंड गाजत आहे. यासंदर्भातत आजचा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. आज एनसीबीने रियाला 11 वाजेपर्यंत चौकशीसाठी कार्यालयात बोलावले होते. ...

रियाच्या इशा-यावर घरी यायचे ड्रग्ज, सुशांतचा स्टाफ दीपेशने दिली कबुली!! - Marathi News | ssr case interrogation of dipesh went on throughtout the night he has divulged against rhea chakraborty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रियाच्या इशा-यावर घरी यायचे ड्रग्ज, सुशांतचा स्टाफ दीपेशने दिली कबुली!!

  रियाला विचारले जाऊ शकतात, हे प्रश्न   ...

"अभिनंदन इंडिया", मुलाच्या अटकेनंतर रिया चक्रवर्तीच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | rhea chakrabortys father issues statement post son showik s arrest says next my daughter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"अभिनंदन इंडिया", मुलाच्या अटकेनंतर रिया चक्रवर्तीच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

रिया आणि शोविकच्या अडचणीत वाढ होत असतानाच त्यांचे वडील रिटायर्ड लेफ्टनंट कर्नल इंद्रजीत चक्रवर्ती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

महिला अधिकाऱ्यांसह NCB चे पथक रियाच्या घरी दाखल, अटकेची शक्यता ? - Marathi News | NCB team arrives at Riya chakrawarthy's house in Mumbai, Mumbai police also present | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिला अधिकाऱ्यांसह NCB चे पथक रियाच्या घरी दाखल, अटकेची शक्यता ?

रियाच्या सांताक्रुज येथील राहत्या घरी आणि सॅम्युअलच्या अंधेरी येथील घरावर एनसीबीने शनिवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास छापेमारी केली. त्यानंतर शोविक आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअलला एनसीबीच्या मुंबई कार्यालयात आणण्यात आले, ...