सुशांतचा हा व्हिडीओ पाहून त्याचे फॅन्स इमोशनल झाले आहेत. ते सुशांतने केलेल्या या कामाचं भरभरून कौतुक करत आहेत. हा जुना व्हिडीओ शेअर करत श्वेताने लिहिले की, 'एक सुंदर आणि काळजी घेणारं हृदय'. ...
मी कधीच म्हणाले नाही की, हा मर्डर आहे किंवा यासाठी एखादी विशेष व्यक्ती जबाबदार आहे. मी नेहमीच माझा दिवंगत मित्र सुशांत सिंह राजपूतच्या न्यायाची मागणी केली आहे. मी त्याच्या परिवारासोबत उभी आहे. आणि तपास यंत्रणेसमोर सत्य आलं पाहिजे'. ...