लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत, मराठी बातम्या

Sushant singh rajput, Latest Marathi News

सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी आणखी एकाला अटक   - Marathi News | Another arrested in Sushant Singh Rajput death case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी आणखी एकाला अटक  

Crime News : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूच्या ड्रग्ज कनेक्शन प्रकरणाच्या तपासावर अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) पुन्हा भर दिला आहे. याप्रकरणी गुरुवारी आणखी एकाला अटक केली. जगताप सिंग आनंद असे त्याचे नाव आहे. ...

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण : सहायक दिग्दर्शक हृषीकेश पवार एनसीबीच्या ताब्यात - Marathi News | Sushant Singh Rajput death case: Assistant director Hrishikesh Pawar in the custody of NCB | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण : सहायक दिग्दर्शक हृषीकेश पवार एनसीबीच्या ताब्यात

Sushant Singh Rajput death case: दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याला अमली पदार्थ पुरवित असल्याचा संशय असलेल्या सहायक दिग्दर्शक हृषीकेश पवार याला अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) मंगळवारी ताब्यात घेतले. ...

भयंकर! सुशांत सिंह राजपूतच्या भावावर जीवघेणा हल्ला, भररस्त्यात घातल्या गोळ्या  - Marathi News | bihar late actor sushant singh rajputs cousin shot dead by criminals admitted to private hospital | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! सुशांत सिंह राजपूतच्या भावावर जीवघेणा हल्ला, भररस्त्यात घातल्या गोळ्या 

Sushant Singh Rajput : भररस्त्यात अज्ञातांनी सुशांतच्या भावासह आणखी एका व्यक्तीवर गोळ्या झाडल्या आहेत. ...

अंकिता लोखंडेची गुपचूप पार पडली मेहंदी सेरेमनी, लवकरच अडकणार बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्नबेडीत - Marathi News | Ankita Lokhande secretly passes Mehndi ceremony, soon to get engaged to boyfriend Vicky Jain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडेची गुपचूप पार पडली मेहंदी सेरेमनी, लवकरच अडकणार बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्नबेडीत

अंकिता लोखंडेचा व्हायरल झालेल्या फोटोत तिच्या हाताला मेहंदी पहायला मिळते आहे. ...

"भाजप सुशांत सिंहच्या आत्म्याला मोक्ष मिळू देत नाही, त्याच्या मृत्यूचा राजकीय पोळी भाजण्यासाठी उपयोग" - Marathi News | BJP does not allow Sushant Singh Rajput's soul to be saved, his death is used for political gain. -Sachin Sawant | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"भाजप सुशांत सिंहच्या आत्म्याला मोक्ष मिळू देत नाही, त्याच्या मृत्यूचा राजकीय पोळी भाजण्यासाठी उपयोग"

Sushant Singh Rajput News : सुशांत सिंह राजपूत हा अत्यंत गुणी व होतकरू कलाकार होता. ज्या पद्धतीने त्याने या जगाचा निरोप घेतला ते अत्यंत दुर्देवाचे होते. परंतु भारतीय जनता पक्षाने मात्र त्याच्या मृत्यूकडे राजकीय संधी म्हणून त्याचा फायदा उचलला. ...

Sushant Singh Rajput birth anniversary: तू माझा आजही हिस्सा आहेस म्हणत सुशांत सिंग रजपूतच्या बहिणीने शेअर केली भावुक पोस्ट - Marathi News | An emotional post shared by Sushant Singh Rajput's sister saying you are still part of me today | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sushant Singh Rajput birth anniversary: तू माझा आजही हिस्सा आहेस म्हणत सुशांत सिंग रजपूतच्या बहिणीने शेअर केली भावुक पोस्ट

सुशांतची बहीण श्वेता सिंगने त्याचे काही फोटो कोलाज करत ते सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...

Sushant Singh Rajput birth anniversary: सुशांत सिंग आत्महत्येप्रकरणी हे प्रश्न आजही आहेत अनुत्तरीत - Marathi News | unremained answers of sushant singh rajput suicide case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sushant Singh Rajput birth anniversary: सुशांत सिंग आत्महत्येप्रकरणी हे प्रश्न आजही आहेत अनुत्तरीत

सुशांतच्या निधनाला सात महिन्यांपासून अधिक कालावधी झाला असला तरी त्याच्या निधनाशी संबंधीत अनेक गोष्टी आजही अनुत्तरीत आहेत. ...

तुला लाज कशी वाटत नाही? कंगनाचे ट्वीट्स वाचून संतापले सुशांत सिंग राजपूतचे चाहते - Marathi News | kangana ranaut trolled for draging karan johar mahesh bhatt in sushant singh rajput birthday message | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुला लाज कशी वाटत नाही? कंगनाचे ट्वीट्स वाचून संतापले सुशांत सिंग राजपूतचे चाहते

आजच्या दिवशी तरी अशा नकारात्मक गोष्टी पसरवू नकोस, अशा शब्दांत चाहत्यांनी कंगनाचा क्लास घेतला. ...