भाईजान सलमान खानच्या ‘राधे- योर मोस्ट वॉन्टेड भाई’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आणि काही तासातच ट्विटरवर ‘बायकॉट राधे’ हा हॅशटॅग ट्रेंड करू लागला. ...
सुशांत सिंग राजपूतच्या आयुष्यावर ‘न्याय- द जस्टिस’ हाच एक सिनेमा नाही तर आणखी एक सिनेमा बनवण्यात येत आहे. 'suicide or murder ' असे या सिनेमाचे नाव आहे. ...