M.S. Dhoni: The Untold Story : 2016 साली महेंद्रसिंग धोनीवर आलेला चित्रपट प्रचंड गाजला होता. आजही हा सिनेमा टीव्ही आला की, तो पाहण्याचा मोह आवरत नाही. या चित्रपटात अनेक कलाकार होते. यापैकीच एक होती स्वीनी खरा. ...
Ankita Lokhande : लवकरच अंकिता व विकी स्टार प्लसवरच्या ‘स्मार्ट जोडी’ या शोमध्ये झळकणार आहेत. गेल्या मंगळवारी या शोचा प्रोमो आऊट झाला. अंकिताच्या फॅन्सला हा प्रोमो आवडला. पण दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे फॅन्स मात्र हा प्रोमो पाहून भडकले. ...
Disha Salian Death Case : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी जून २०२० मध्ये सालियन यांच्या मृत्यूच्या आसपासच्या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती. ...
दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी अखेर तिच्या आई-वडिलांनी आज पुन्हा एकदा माध्यमांसमोर येऊन संपूर्ण माहिती दिली. दिशा सालियनच्या आत्महत्येवरुन सुरू असलेलं राजकारण थांबवावं आणि आम्हालाही जगू द्यावं, अशी विनंती दिशाच्या आई-वडिलांनी केली आहे. ...
दिशा सालियन प्रकरणी केंद्रीय नारायण राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलेला असताना आता त्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुढचं पाऊल टाकत या प्रकरणाचा लवकरच उलगडा होणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. ...