'केदारनाथ' चित्रपटाची रिलीज डेट एकदा नाही, दोनदा नाही तर तीन वेळा पुढे गेली आहे. आता समजते आहे की हा चित्रपट पुढील वर्षी मार्च महिन्यात प्रदर्शित होणार आहे. ...
‘किज्जी और मैनी’च्या सेटवर सुशांत संजनासोबत ‘ओव्हर फ्रेन्डली’ झाला आणि त्याच्या त्या वागण्याला कंटाळून संजना सेटवरून निघून गेली, अशी बातमी मध्यंतरी आली होती. ...
‘किज्जी और मैनी’ या चित्रपटातून मुकेश छाबडा दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवणार होते. या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत आणि संजना सांघवी लीड रोलमध्ये आहेत. पण लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर मुकेश छाबडा यांना या चित्रपटातून बाहेर काढण्यात आले आहे. ...
नितेश तिवारी यांच्या 'छिछोरे' चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमाच्या पोस्टरवर श्रद्धा कपूर व सुशांत सिंग राजपूत दोन लूकमध्ये दिसत आहेत. ...
क्रिती सॅनन आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या अफेअरची चर्चा फार जुनी नाहीच. ही चर्चा अगदीच ताजी असताना, एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. होय, हे अफेअर तुटल्याची नवी चर्चा सध्या जोरात आहे. ...
अभिनेता सुशांत सिंग राजपूत आता निर्माता बनण्याच्या तयारीत आहे. आपल्या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत एका सुपरहिट साऊथ चित्रपटाच्या हिंदी रिमेकवर सुशांतने काम सुरू केल्याचे कळतेय. ...