लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत, मराठी बातम्या

Sushant singh rajput, Latest Marathi News

 ‘केदारनाथ’वर सुरू असलेल्या वादावर आली निर्मात्यांची प्रतिक्रिया, वाचा संपूर्ण बातमी! - Marathi News | do not intend to hurt anyones sentiment say makers of film kedarnath | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : ‘केदारनाथ’वर सुरू असलेल्या वादावर आली निर्मात्यांची प्रतिक्रिया, वाचा संपूर्ण बातमी!

सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खान यांच्या ‘केदारनाथ’ने प्रदर्शनापूर्वीच वाद ओढवून घेतला आहे.  उत्तराखंडातील केदारनाथ मंदिरातील पुजाºयांनी या चित्रपटावर तीव्र प्रतिक्रिया देत, या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. ...

Kedarnath Trailer : पाहा, ‘केदारनाथ’चा शानदार ट्रेलर - Marathi News | Kedarnath Trailer: Sushant Singh Rajput and Sara Ali 'Kedarnath' trailer out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kedarnath Trailer : पाहा, ‘केदारनाथ’चा शानदार ट्रेलर

सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खान यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘केदारनाथ’चा ट्रेलर रिलीज झालाय. चित्रपटाच्या टीजरप्रमाणेच ट्रेलरही शानदार आहे. ...

सैफ अली खानच्या लेकीला 'या' अभिनेत्यासोबत घ्यायचे आहेत सात फेरे - Marathi News | sara ali khan wants to marry with this actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खानच्या लेकीला 'या' अभिनेत्यासोबत घ्यायचे आहेत सात फेरे

बॉलिवूडमध्ये स्टारकिड्स आपल्या डेब्यूसाठी सज्ज झाले आहेत मात्र या सगळ्यात सर्वाधिक चर्चा आहे ती सैफ अली खानची मुलगी सारा अली खानची. ...

'केदारनाथ'मधील 'नमो नमो शंकरा' गाणे रिलीज - Marathi News | Release of 'Namo Namo Shankara' song from 'Kedarnath' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'केदारनाथ'मधील 'नमो नमो शंकरा' गाणे रिलीज

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री सारा अली खान यांचा आगामी चित्रपट 'केदारनाथ'मधील पहिले गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. ...

सारा अली खानचा डेब्यू चित्रपट ‘केदारनाथ’ पुन्हा वादात, पुजाऱ्यांनी केली बंदी लादण्याची मागणी!! - Marathi News | sushant singh rajput and sara ali khan movie kedarnath promotes love jihad says protesters | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा अली खानचा डेब्यू चित्रपट ‘केदारनाथ’ पुन्हा वादात, पुजाऱ्यांनी केली बंदी लादण्याची मागणी!!

सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खान यांचा ‘केदारनाथ’ हा चित्रपट पुन्हा अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. होय, टीजर रिलीज होताच, या चित्रपटाने वाद ओढवून घेतला आहे. ...

सुशांत सिंग राजपूत व श्रद्धा कपूरच्या 'छिछोरे'चे पहिले शेड्यूल पूर्ण - Marathi News | Sushant Singh Rajput and Shraddha Kapoor's 'Chhichore' complete the first schedule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग राजपूत व श्रद्धा कपूरच्या 'छिछोरे'चे पहिले शेड्यूल पूर्ण

अभिनेता सुशांत सिंग राजपूत व अभिनेत्री श्रद्धा कपूर यांचा आगामी विनोदी चित्रपट 'छिछोरे' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

Box Office Clash: बॉक्सआॅफिसवर रंगणार ‘केदारनाथ’ vs ‘अ‍ॅक्वामॅन’चा सामना!! - Marathi News | Box Office Clash: sara ali khan and sushant singh rajputs kedarnath will clash with hollywood film aquaman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Box Office Clash: बॉक्सआॅफिसवर रंगणार ‘केदारनाथ’ vs ‘अ‍ॅक्वामॅन’चा सामना!!

दिग्दर्शक अभिषेक कपूर यांनी ‘केदारनाथ’ची ७ डिसेंबर ही रिलीज डेट जाहिर केली आणि या रिलीज डेटसोबतच बॉक्सआॅफिसवर ‘केदारनाथ’ आणि ‘अ‍ॅक्वामॅन’ या हॉलिवूडपटाचा संघर्षही पक्का झाला. ...

‘केदारनाथ’चा टीजर सोशल मीडियावर सुपरडुपर हिट! तुम्हीही पाहा!! - Marathi News | kedarnath teaser sushant singh rajput and sara ali khans film teaser | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘केदारनाथ’चा टीजर सोशल मीडियावर सुपरडुपर हिट! तुम्हीही पाहा!!

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची लाडकी लेक सारा अली खान हिच्या पहिल्या वहिल्या चित्रपटाचा टीजर रिलीज झालाय. आम्ही साराच्या कुठल्या चित्रपटाबद्दल बोलतोय, हे एव्हाना तुमच्या लक्षात आले असेलच. होय, आम्ही बोलतोय ते ‘केदारनाथ’बद्दल. ...