लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत, मराठी बातम्या

Sushant singh rajput, Latest Marathi News

सुशांत सिंग राजपूतच्या सुसाइडनंतर विकी कौशलची पोस्ट होतेय खूप व्हायरल - Marathi News | Vicky Kaushal's post after Sushant Singh Rajput's suicide goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग राजपूतच्या सुसाइडनंतर विकी कौशलची पोस्ट होतेय खूप व्हायरल

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर आता विकी कौशलने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. ...

कोण आहे रिया चक्रवर्ती, सुशांतच्या निधनानंतर होतेय तिची चर्चा - Marathi News | Who is Riya Chakraborty, was discussed after Sushant's death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे रिया चक्रवर्ती, सुशांतच्या निधनानंतर होतेय तिची चर्चा

लॉकडाऊनमध्ये सुशांतसह गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती राहत होती. ...

मुलायम अन् उद्धव यांप्रमाणेच बॉलिवूडमध्येही घराणेशाही, मग नेपोटीझम कुठयं? - Marathi News | Like Mulayam and Uddhav thackarey, in Bollywood, so where is Nepotism? ram gopal varma on sushant death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलायम अन् उद्धव यांप्रमाणेच बॉलिवूडमध्येही घराणेशाही, मग नेपोटीझम कुठयं?

अभिनेता सुशांत सिंगच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील नेटोटीझमवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. ...

माझ्या हृदयाचा एक भाग तुझ्यासोबत गेला... सुशांतच्या आठवणीत क्रिती सॅननची भावुक पोस्ट - Marathi News | kriti sanon shared emotional note for sushant singh rajput after his demise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझ्या हृदयाचा एक भाग तुझ्यासोबत गेला... सुशांतच्या आठवणीत क्रिती सॅननची भावुक पोस्ट

सुशांत व क्रिती कधीकाळी रिलेशनशिपमध्ये होते, असे मानले जाते. अर्थात दोघांनीही कधीच याची कबुली दिली नाही.  ...

Video: बॉलिवूडमधल्या मैत्रीबाबत सुशांत सिंग राजपूतने केला होता धक्कादायक खुलासा, त्याचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल - Marathi News | Video: Sushant Singh Rajput made a shocking revelation about friendship in Cineindustry, this video is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: बॉलिवूडमधल्या मैत्रीबाबत सुशांत सिंग राजपूतने केला होता धक्कादायक खुलासा, त्याचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

सुशांत सिंग राजपूतचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो #JusticeForSushantSinghRajput हॅशटॅग वापरून सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. ...

"आत्महत्येची बातमी उत्सवाप्रमाणे साजरी करू नका" - Marathi News | Dont celebrate suicide like a festival says psychiatrist over sushant singh rajput death | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आत्महत्येची बातमी उत्सवाप्रमाणे साजरी करू नका"

मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला; कोरोना काळात समाजाचे मानसिक स्वास्थ्य धोक्यात येण्याची भीती ...

सुशांतच्या वडिलांसह बहिणींचा जबाब नोंदवला - Marathi News | police takes statement from Sushant singh rajputs father and sisters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुशांतच्या वडिलांसह बहिणींचा जबाब नोंदवला

पोलिसांकड़ून सुशांतचे मित्र, नातेवाईकांकडे अधिक चौकशी सुरू ...

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येवर देशभरात चर्चा, SCनंही मानसिक आजाराबाबत केला सवाल - Marathi News | Sushant Singh Rajput's suicide discussed across the country, SC also questioned about mental illness | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येवर देशभरात चर्चा, SCनंही मानसिक आजाराबाबत केला सवाल

न्यायालयाने सवाल केला आहे की, मानसिक आजार असलेल्यांना सरकार विम्याच्या सुविधा का देत नाही ? २०१७ साली मानसिक आजार असलेल्यांसाठी सरकारने विमा सुविधा सुरु केली होती. ...