सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला एक महिना उलटला असून अद्याप त्याच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. त्याच्या निधनाच्या धक्क्यातून अद्याप त्याचे चाहते व कलाकार सावरलेले नाहीत. त्यात आता प्रसिद्ध निर्माती एकता कपूरने मोठी घोषणा केली आहे. ...
सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी करणारी रिया चक्रवर्तीची पोस्ट व्हायरल तर झाली पण ही पोस्ट तिने स्वत:च लिहिली की नाही, याबद्दल अनेकांनी शंका उपस्थित केली. ...
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात आता यशराज फिल्म्सकडून आदित्य चोप्रा व धर्मा प्रोडक्शनचे करण जोहर यांची चौकशी होण्याची शक्यता कमी आहे. मात्र रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ...
सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सोशल मीडियावर सातत्याने ट्रोल होत आहे. आता तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत सांगितले की, तिला रेप व जीवे मारण्याची धमकी येत आहे. ...