अशाप्रकारे चिखलफेक करुन सरकार आणि ठाकरे कुटुंबाची बदनामी करता येईल या भ्रमात कोणी राहू नये तूर्त इतकेच अशा शब्दात शिवसेना मंत्री आदित्य ठाकरेंनी विरोधकांवर तोफ डागली आहे. ...
मुंबईत सोमवारी संध्याकाळपासून मुसळधार पाऊस सुरु असून जनजीवन विस्कळीत झालं. त्यामुळे सुशांत प्रकरण सीबीआयकडे तपास सोपवण्याच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ...
Sushant Singh Rajput Suicide : राज्य सरकारने सुशांत प्रकरणातील तपासाबाबत आमचं ऐकून घ्यावं आणि मग निर्णय घ्यावा याकरिता कॅव्हेट दाखल केले असून त्यावर उद्या सुनावणी घेण्यात येणार आहे. ...
बिहारच्या राजकारणासाठी या प्रकरणाचा वापर केला जात आहे. प्रत्येक जण आपापली राजकीय पोळी भाजून घेण्याचं काम करत आहे असा आरोप मंत्री अनिल परब यांनी लावला आहे. ...
आता नारायण राणेंनी थेट सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली नाही तर त्याची हत्या झाली आहे असा आरोप केल्यानं राज्यात या प्रकरणावरुन वातावरण पेटणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. ...