सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता. Read More
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेल्या टीम इंडियाच्या ताफ्यातील सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या व इशान किशन यांचा आयपीएल २०२१मधील फॉर्म हा बीसीसीआयसाठी चिंतेचा विषय बनला आहे. अष्टपैलू हार्दिक हा पूर्णपणे तंदुरूस्तही दिसत नाही. तरीही त्याची निवड ...
सूर्यकुमार यादव, इशान किशन यांना संघात स्थान मिळाल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं आणि त्यात त्यांची आयपीएलमधील कामगिरी ही निराशाजनक होत आहे ...
India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : भारतीय संघानं चौथ्या कसोटीत निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. रोहित शर्मा व चेतेश्वर पुजारा यांच्या दमदार खेळानंतर विराट कोहली, रिषभ पंत व शार्दूल ठाकूर यांनी ईंगा दाखवला. ...
भारताचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव श्रीलंकेहून थेट लंडन येथे दाखल झाला अन् क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर तो अन् सलामीवीर पृथ्वी शॉ हे टीम इंडियाच्या इतर खेळाडूंसोबत सराव सत्रात सहभागी झाले ...