शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार अशोक यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठीच्या भारतीय संघात तीन मोठे बदल होणार?; इशान किशन, सूर्यकुमारचं स्थान धोक्यात, 'या' खेळाडूंची नावं चर्चेत!

क्रिकेट : IPL 2021: अहो, तुमच्याकडे पाणी येतंय का?; सूर्या बुमराहला वरून आवाssज देतो तेव्हा...

क्रिकेट : मुंबई इंडियन्स, रोहित शर्माच्या फॅन्ससाठी खूप महत्त्वाची बातमी; टीम इंडियाच्या कोरोना पॉझिटिव्ह फिजिओच्या आलेला संपर्कात

क्रिकेट : India vs England 4th test Live : रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा यांच्यावर संकट ओढावलं; क्षेत्ररक्षणासाठी BCCIनं मैदानावर नाही उतरवलं!

क्रिकेट : Video : ६५ दिवसांनी झाली भेट; सूर्यकुमार यादव अन् त्याच्या पत्नीनं लंडनच्या रस्त्यावर केला डान्स!

क्रिकेट : India Tour of England : पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव यांचा कोरोना रिपोर्ट आला समोर; इंग्लंड दौऱ्यावर जाणार की नाही?

क्रिकेट : India Tour of England: दुखापत, कोरोना यातून मार्ग काढत टीम इंडिया आता इंग्लंडला भिडणार; दीड महिन्यांच्या दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक!

क्रिकेट : India Tour of England: पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव यांना इंग्लंडमध्ये एन्ट्री मिळणे अवघड; कृणाल पांड्याच्या 'पॉझिटिव्ह' रिपोर्टनं झाली गडबड! 

क्रिकेट : IND vs SL : श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून टीम इंडियात एक नव्हे, दोन नव्हे तर १२ खेळाडूंचे पदार्पण, ट्वेंटी-२० मालिकेत १९ खेळाडूंचा वापर!

क्रिकेट : IND vs SL, 2nd T20I : कृणाल पांड्याच्या संपर्कात आलेत टीम इंडियाचे 8 खेळाडू; पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यांचा इंग्लंड दौरा संकटात