सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता. Read More
Ranji Trophy 2022 : मुंबईच्या फलंदाजांनी रणजी करंडक स्पर्धेत घरचं मैदान गाजवले.. मुंबईच्या BKC मैदानावर हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबईने दमदार फलंदाजी केली. ...