सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता. Read More
IPL 2023, Mumbai Indians vs Kolkata Kinght Riders Live Marathi : कोलकाता नाइट रायडर्सने ठेवलेल्या १८६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने वादळी सुरुवात केली. ...
mumbai indians team 2023 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकत्याच जाहीर केलेल्या ट्वेंटी-२० क्रमवारीत भारतीय खेळाडू सूर्यकुमार यादवचा दबदबा कायम आहे. ...