सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता. Read More
भारतात परतताच टीम इंडियाचा आनंदही गगनात मावेनासा झाला होता. टीम इंडियाच्या खेळाडूंनी हॉटेलच्या बाहेर भांगडा करत त्यांचा आनंद व्यक्त केला. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...
Suryakumar yadav Match Turning Catch: त्या ओव्हरसाठी थोडी वेगळीच फिल्डिंग लागली होती. मिलर जाळ्यात फसला. कधी नव्हे तो रोहित लाँग ऑनला उभा होता... सूर्यकुमारने केला मोठा खुलासा ...