शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : फक्त IPL नव्हे, तर टीम इंडियाच्या युवा खेळाडूंच्या यशामागे राहुल द्रविडची मेहनत; मायकेल वॉननं केलं कौतुक

क्रिकेट : Video : सॉफ्ट सिग्नलचा विराट कोहलीच्या नव्या भिडूला फटका; अफलातून झेल घेऊनही अम्पायरनं दिलं NOT OUT!

क्रिकेट : सूर्यकुमार जर अशीच फलंदाजी करत राहिला तर...; विराट कोहलीनं केलं मोठं विधान

क्रिकेट : India vs England ODI : कसोटी, ट्वेंटी-20 पाठोपाठ टीम इंडिया वन डेतही इंग्लंडला पाणी पाजणार?; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

क्रिकेट : ३० वर्षांच्या सूर्यकुमारने घालून दिला नवा पायंडा! मिळालेल्या संधीचे सोनं केलं

क्रिकेट : IND vs ENG 5th T20, Shardul Thakur : शार्दूल ठाकूरनं कलाटणी दिली अन् टीम इंडियानं मालिका खिशात घातली 

क्रिकेट : IND vs ENG 5th T20 : टीम इंडियाच्या फलंदाजांना आली लहर, इंग्लंडच्या गोलंदाजांवर केला कहर; उभारला धावांचा डोंगर!

क्रिकेट : IND vs ENG 5th T20 : What a Catch!; ख्रिस जॉर्डनच्या अविश्वसनीय कॅचनं सर्वांना वेड लावलं; सूर्यकुमार यादवला Out केलं, Video

क्रिकेट : IND vs ENG 5th T20, Rohit Sharma : रोहित शर्मा सुसाट, ९ चेंडूंत जोडल्या ४६ धावा; पण बेन स्टोक्सनं लावला ब्रेक

क्रिकेट : Sachin Tendulkar : भारतीय संघ निवडताना वय हा निकष असता कामा नये; सचिन तेंडुलकरचं स्पष्ट मत