लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सूर्यकुमार अशोक यादव

Suryakumar Yadav Latest News , मराठी बातम्या

Suryakumar yadav, Latest Marathi News

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.
Read More
Suryakumar Yadav Six Video: सूर्याच्या सिक्सरने फोडला मैदानातला फ्रिज, तुम्ही पाहिलात 'हा' फटका? - Marathi News | Suryakumar Yadav No Look Six breaks down refrigerator in Afghanistan camp on ground Asia Cup 2022 IND vs AFG | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: सूर्याच्या सिक्सरने फोडला मैदानातला फ्रिज, तुम्ही पाहिलात 'हा' फटका?

सूर्याने पहिल्याच चेंडूवर तो षटकार लगावला होता ...

ICC Rankings: मोहम्मद रिझवानला ICC कडून मोठं गिफ्ट; बाबर आझमला मागे टाकून गाठलं अव्वल स्थान - Marathi News | Mohammad Rizwan tops the ICC T20 rankings, while Suryakumar Yadav is ranked fourth | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद रिझवानला ICC कडून मोठं गिफ्ट; बाबरला मागे टाकून गाठलं अव्वल स्थान

आयसीसी क्रमवारीत पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानने पहिले स्थान पटकावले आहे. ...

Asia Cup 2022, IND vs SL : Rohit Sharma, सूर्यकुमार यादव जबरदस्त खेळले; अन्य फलंदाज ढेपाळले! श्रीलंकेने कमबॅक केले  - Marathi News | Asia Cup 2022, IND vs SL : Captain Rohit Sharma scored 72 runs from 41 balls, India scores 173/8 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rohit Sharma, सूर्यकुमार यादव जबरदस्त खेळले; अन्य फलंदाज ढेपाळले! श्रीलंकेने कमबॅक केले 

रोहितने मुंबईकर सूर्यकुमार यादवला सोबतीला घेऊन तिसऱ्या विकेटसाठी ५८ चेंडूंत ९७ धावा जोडल्या आणि भारताला आश्वासक धावसंखेच्या दिशेने वाटचाल करून दिली. ...

Asia Cup 2022: "मी विराटची फलंदाजी पाहत होतो पण...", शाहिद आफ्रिदीने सूर्यकुमारबद्दल केले मोठे विधान - Marathi News | Asia Cup 2022 shahid afridi gives big statement on suryakumar yadav innings against hong kong | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी विराटची फलंदाजी पाहत होतो पण...", शाहिद आफ्रिदीने केले मोठे विधान

पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने विराट कोहलीचे कौतुक केले आहे. ...

Team India: मला कुठल्याही स्थानावर खेळवा, मात्र संघात स्थान द्या, सूर्यकुमार यादवची विनंती - Marathi News | Team India: Play me in any position, but give me a place in the team, Suryakumar Yadav's request | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मला कुठल्याही स्थानावर खेळवा, मात्र..., सूर्यकुमार यादवची विनंती

Suryakumar Yadav: मी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यास तयार असतो. मी कर्णधार आणि प्रशिक्षकांनाही हे सांगितले की, तुम्ही म्हणाल त्या क्रमाकांवर फलंदाजी करण्यास मी सक्षम आहे. पण फक्त तुम्ही मला संघात कायम ठेवा.’ ...

"हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण"; विराट कोहलीने सूर्यकुमारवर उधळली स्तुतिसुमने - Marathi News | Asia Cup 2022 IND vs HKG Virat Kohli praises Suryakumar Yadav superb batting performance says he is proud of team india batsman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण"; विराटने सूर्यकुमारवर उधळली स्तुतिसुमने

सूर्या आणि विराट दोघांनीही ठोकलं अर्धशतक, पण... ...

Asia Cup 2022: "तुम्ही म्हणत आहात की के.एल राहुलने खेळू नये?, सूर्यकुमार यादवने घेतली पत्रकाराची फिरकी - Marathi News | Are you saying KL Rahul should not play Suryakumar Yadav react on journalists question | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तुम्ही म्हणत आहात की के.एल राहुलने खेळू नये?, सूर्याने घेतली पत्रकाराची फिरकी

भारतीय संघाने हॉंगकॉंगचा पराभव करून सुपर-4 मध्ये स्थान मिळवले आहे. ...

Asia Cup 2022 IND vs HK : सूर्यकुमारची वादळी खेळी, अर्धशतकासह विराट कोहलीची गोलंदाजी; भारताची Super 4 मध्ये एन्ट्री - Marathi News | Asia Cup 2022 IND vs HK: India have qualified for the Super 4s, beat HongKong by 40 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमारची वादळी खेळी, अर्धशतकासह विराट कोहलीची गोलंदाजी; भारताची Super 4 मध्ये एन्ट्री

India Vs Hongkong Live Match Highlight : भारतीय फलंदाजांनी हाँगकाँगच्या गोलंदाजांची धुलाई करून Super 4 मध्ये जाण्यापूर्वी आत्मविश्वास कमावला. ...