शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : IPL 2023, MI vs KKR Live : जबाबदारी आली अन् सूर्यकुमारची बॅट तळपली, इशानची वादळी खेळी; मुंबईने KKRला घाट दाखवला 

क्रिकेट : सूर्या 12 वेळा शून्यावर बाद झाला तरी चालेल..., भारतीय दिग्गजानं केलं मुंबईच्या पठ्ठ्याचं समर्थन

क्रिकेट : क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ? सूर्यकुमार यादवच्या स्थानाला धोका; विराट कोहलीचा कट्टर स्पर्धक घेणार जागा

क्रिकेट : IPL 2023, MI vs DC Live : सूर्यकुमार यादव पुन्हा Golden Duck; रोहित शर्माच्या विकेटने वाढवला संभ्रम, पोरेलच्या कॅचने फिरवली मॅच 

क्रिकेट : IPL 2023, MI vs DC Live : Oh No! कॅच सुटला, सिक्स गेला; सूर्यकुमार यादवला दुखापत झाल्याने मुंबईला धक्का बसला

क्रिकेट : IPL 2023, MI vs CSK : सुपला नाही, तर सूर्यकुमार यादवचा 'चुकला' शॉट; Dhoni Review Systemने 'गेम' केला, जडेजाने अफलातून झेल घेतला

क्रिकेट : MI vs RCB : सूर्याचा फ्लॉप शो सुरूच! ब्रेसव्हेलच्या सोप्या चेंडूवर झाला बाद; RCB समोर मुंबईची दाणादाण

क्रिकेट : खराब कामगिरीनंतरही सूर्या वन डे वर्ल्डकप खेळणार, माजी सिलेक्टरच्या दाव्याने चर्चेचा उधाण

क्रिकेट : IPL 2023 मध्ये Suryakumar Yadav संघात असेल की नसेल? Mumbai Indians चे कोच म्हणतात...

क्रिकेट : त्यानं आणखी काय करायला हवं?, सूर्याचा फ्लॉप शो सांगत शशी थरूर यांची सॅमसनसाठी 'बॅटिंग'