शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : कांगारुंविरुद्ध सूर्याची बॅट तळपली, रोहितला मागे टाकलं; आता 'विराट' विक्रमही धोक्यात!

क्रिकेट : IND vs AUS : रिंकूने षटकार मारूनही ६ धावा का मिळाल्या नाहीत? वाचा अखेरच्या षटकाचा थरार

क्रिकेट : IND vs AUS : ३ चेंडूत ३ विकेट! पण रिंकू ठरला 'फिनिशर', सोनेरी क्षणाचे व्हा साक्षीदार, VIDEO

क्रिकेट : IND vs AUS : अखेरच्या षटकात मोठा ट्विस्ट! ३ चेंडूत ३ विकेट; 'सूर्या' चमकला! टीम इंडियाचा 'इ'शानदार विजय

क्रिकेट : IND vs AUS : ८ सिक्स, ११ फोर! विशाखापट्टनमवर ऑस्ट्रेलियाचाच 'जोश', भारताच्या युवा ब्रिगेडची धुलाई

क्रिकेट : IND vs AUS Live : भारतीय टॅक्सी चालकाच्या मुलाला ऑस्ट्रेलियन संघात संधी; भारताविरूद्ध मैदानात

क्रिकेट : IND vs AUS 1st T20 : टीम इंडियानं टॉस जिंकला! नव्या चेहऱ्यांना संधी; 'सूर्या'च्या खांद्यावर भारताची मदार

क्रिकेट : किती पत्रकार होते, फक्त २ ! सूर्यकुमारची कॅप्टन म्हणून पहिलीच प्रेस कॉन्फरन्स अन्...

क्रिकेट : पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया; भारतीय संघ आजपासून टी-२० मालिका खेळणार

क्रिकेट : IND vs AUS T20 : 'सूर्या'पेक्षा सॅमसनचा अनुभव जास्त आणि चहललाही का वगळलं? शशी थरूर संतापले