शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : विराट कोहलीचं शतक अन् सूर्यकुमार यादवची मराठीत पोस्ट; नेहमी करतात एकमेकांचं कौतुक

क्रिकेट : IPL 2023, LSG vs MI Live : मुंबई इंडियन्सने 'माती' खाल्ली; सूर्यकुमारच्या विकेटने मॅच फिरली, LSG ची भरारी

क्रिकेट : IPL 2023, LSG vs MI Live : सुपला, चुकला! सूर्यकुमार यादवचा 'दांडा' उडाला, MIचा फलंदाज जागेवरच बसला Video

क्रिकेट : BLOG: SKY has no Limit! चेंडू आकाशात भिरकावणारा, पण पाय जमिनीवर असलेला 'सूर्या'

क्रिकेट : सूर्यकुमार यादवचा अफलातून षटकार; सचिन तेंडुलकरही पडला प्रेमात, अशी दिली रिॲक्शन, Video

क्रिकेट : MI vs GT: 'तुला मानलं भाऊ...' विराट कोहलीने केलं सूर्यकुमारचं कौतुक

क्रिकेट : Suryakumar Yadav Century: षटकार ठोकून वानखेडेवर झळकावले शतक; सचिन तेंडुलकरनंतर सूर्यकुमारने केली मोठी कामगिरी

क्रिकेट : Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादव तुफान खेळला, पण पुरस्काराच्या वेळी झाला वेगळाच गोंधळ... चूक कोणाची?

क्रिकेट : आरसीबीविरुद्ध मुंबईचा विजय; सूर्याचं कौतुक करत सौरव गांगुलीचं ट्विट, सोशल मीडियावर चर्चा

क्रिकेट : IPL 2023, MI vs RCB Live : सूर्यकुमार यादवची ८३ धावांची स्फोटक खेळी; मुंबई इंडियन्सचा एकहाती विजय