लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सूर्यकुमार अशोक यादव

Suryakumar Yadav Latest News , मराठी बातम्या

Suryakumar yadav, Latest Marathi News

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.
Read More
IND vs AUS: सूर्यकुमार यादवचं करायचं काय... 'वॉर्निंग' देऊन पण पहिल्या बॉलवर झाला OUT - Marathi News | Ind vs Aus 3rd ODI Live Updates Rohit Sharma angry furious on Suryakumar Yadav failed got out on golden duck watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS: सूर्यकुमारचं करायचं काय... 'वॉर्निंग' देऊन पण पहिल्या बॉलवर झाला OUT

Suryakumar Yadav: गेल्या सामन्यातच रोहित शर्माने सूर्यकुमार यादवला ताकीद दिली होती. ...

IND vs AUS 2nd ODI Live : मग बोलू नका की पुरेशी संधी नाही मिळाली! सूर्यकुमारचं नाव घेत रोहित शर्मा हे काय म्हणाला? - Marathi News | IND vs AUS 2nd ODI Live Update Marathi : Rohit Sharma said - "I have said it many a times before, guys with potential will be given a longer run. Things are there in Suryakumar Yadav's mind as well  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मग बोलू नका की पुरेशी संधी नाही मिळाली! सूर्यकुमारचं नाव घेत रोहित शर्मा हे काय म्हणाला?

India vs Australia 2nd ODI Live Update : ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या वन डे सामन्यात टीम इंडियाचे वस्त्रहरण केले. ...

IND vs AUS 2nd ODI Live : रोहितचा स्लीपमध्ये स्मिथने भन्नाट झेल घेतला, मिचेल स्टार्कने पुन्हा सूर्यकुमारला Golden Duck वर बाद केला, Video  - Marathi News | IND vs AUS 2nd ODI Live Update Marathi : Rohit Sharma dismissed for 13, 2nd consecutive golden duck for Suryakumar Yadav, India 3 for 32 runs, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितचा स्लीपमध्ये स्मिथने भन्नाट झेल घेतला, स्टार्कने पुन्हा सूर्यकुमारला Golden Duck वर बाद केले

India vs Australia 2nd ODI Live Update : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला दुसरा वन डे सामना विशाखापट्टणम येथे आज खेळवला जात आहे. ...

IND vs AUS, 1st ODI Live : एक, दोन, तीन...! मिचेल स्टार्कचा भेदक मारा, भारतीय संघाचे ५ षटकांत वाजले बारा, Video  - Marathi News | IND vs AUS, 1st ODI Live Update Marathi : India are 16-3 after 5 overs, with Mitchell Starc putting an exhibition of pace bowling, Kishan, Virat Kohli and Surya dismissed, video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक, दोन, तीन...! मिचेल स्टार्कचा भेदक मारा, भारतीय संघाचे ५ षटकांत वाजले बारा, Video 

India vs Australia 1st ODI Live : १८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणे सोपं नक्की नसेल, याची कल्पना एव्हाना भारतीय चाहत्यांना आली असेल. ...

India Vs Australia 4th Test: सुर्यकुमारला पुन्हा मिळणार संधी?; 'या' ३ खेळाडूंना मिळू शकतो डच्चू, अशी असू शकते भारताची Playing XI - Marathi News | India Vs Australia 4th Test: Three changes are likely in the Indian team in the 4th Test after the defeat in Indore. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुर्याला पुन्हा देणार संधी?; ३ खेळाडूंना मिळू शकतो डच्चू, अशी असू शकते भारताची Playing XI

India Vs Australia 4th Test: इंदूरमधील पराभवानंतर भारतीय संघामध्ये तीन बदल होण्याची शक्यता आहे. ...

Suryakumar yadav: गल्ली क्रिकेटमध्ये सूर्याचा 'सुपला शॉट', मुंबई इंडियन्सने शेअर केली अनोखी झलक, video - Marathi News | Suryakumar Yadav shares video of him playing 'supla shot' during gully cricket, mumbai indians posted  video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गल्ली क्रिकेटमध्ये सूर्याचा 'सुपला शॉट', मुंबई इंडियन्सने शेअर केली अनोखी झलक, video

Suryakumar  yadav ipl: भारतीय संघ मायदेशात 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. ...

IPL 2023: "सूर्या चा सुप्ला शॉट...", मराठी भाषा दिनानिमित्त मुंबई इंडियन्सकडून 'आपुलकी'चा संदेश - Marathi News | On the occasion of Marathi Language Day, Mumbai Indians have shared a video conveying a message of affection and wished them well  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"सूर्या चा सुप्ला शॉट...", मराठी भाषा दिनानिमित्त मुंबई इंडियन्सकडून 'आपुलकी'चा संदेश

marathi bhasha din: आज २७ फेब्रुवारी म्हणजे मराठी भाषा दिन सर्वत्र साजरा केला जात आहे.  ...

IND vs AUS, Playing XI : दुसऱ्या कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल, सूर्यकुमार यादवला बाकावर बसवण्याचे राहुल द्रविडचे संकेत - Marathi News | IND vs AUS, Team India Playing XI : ‘He will walk straight into India XI if…’: Rahul Dravid hints at change for 2nd Test, SKY to be dropped for Shreyas Iyer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुसऱ्या कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल, सूर्यकुमार यादवला बाकावर बसवण्याचे राहुल द्रविडचे संकेत

IND vs AUS, Team India Playing XI :  भारतीय संघाने नागपूर कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ...