लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सूर्यकुमार अशोक यादव

Suryakumar Yadav Latest News , मराठी बातम्या

Suryakumar yadav, Latest Marathi News

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.
Read More
IPL 2023, MI vs PBKS Live : अर्शदीप सिंगची 'यष्टितोड' कामगिरी; अखेरच्या षटकात फिरवली मॅच, घरच्या मैदानावर हरले मुंबई इंडियन्स - Marathi News | IPL 2023, MI vs PBKS Live Marathi : Arshdeep Singh to break the middle stump on consecutive deliveries!Punjab Kings beat Mumbai Indians by 13 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्शदीप सिंगची 'यष्टितोड' कामगिरी; अखेरच्या षटकात फिरवली मॅच, घरच्या मैदानावर हरले मुंबई इंडियन्स

IPL 2023, Mumbai Indians vs Punjab Kings Live Marathi : मुंबई इंडियन्से घरच्या मैदानावर लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. ...

IPL 2023, SRH vs MI Live : उजवीकडे-डावीकडे! एडन मार्करामचे दोन अफलातून झेल अन् मुंबईचे दिग्गज झाले फेल, Video - Marathi News | IPL 2023, SRH vs MI Live Marathi : Aiden Markram grabs 2 stunner catch, Marco Jansen strikes twice in an over, Ishan Kishan and Suryakumar Yadav depart in quick succession, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उजवीकडे-डावीकडे! एडन मार्करामचे दोन अफलातून झेल अन् मुंबईचे दिग्गज झाले फेल, Video

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians Live :  मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याच्या विकेटनंतर MIच्या धावांचा ओघ आटला. ...

हरमनप्रीतने देशाची वाढवली शान; 'सूर्या'चाही हातभार, भारतीय शिलेदारांचा खास पुरस्काराने सन्मान - Marathi News | Indian women's cricket team captain Harmanpreet Kaur and Suryakumar Yadav have been honored with wisden cricketer of the year awards  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हरमननने रचला इतिहास! 'सूर्या'चाही हातभार, भारतीय खेळाडूंचा खास पुरस्काराने सन्मान

wisden cricketer of the year 2023 : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने इतिहास रचला आहे. ...

IPL 2023 : नितीश राणा-हृतिक शोकीनला भांडण महागात, BCCIची कारवाई; सूर्यकुमार यादवलाही १२ लाखांचा दंड - Marathi News | NEWS ALERT: Suryakumar Yadav has been fined INR 12 lakh for slow over-rate and Nitish Rana (25% of match fee), and Hrithik Shokeen (10% of match fee) were fined for breaching the IPL Code of Conduct. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नितीश राणा-हृतिक शोकीनला भांडण महागात, BCCIची कारवाई; सूर्यकुमार यादवलाही १२ लाखांचा दंड

IPL 2023, MI vs KKR : मुंबई इंडियन्सने आज घरच्या मैदानावर कोलकात नाइट रायडर्सवर ५ विकेट्स व १४ चेंडू राखून दणदणीत विजयाची नोंद केली. ...

"मी नेहमी संघासाठी खेळतो...", मुंबईविरूद्ध शतक झळकावल्यानंतर अय्यरची प्रतिक्रिया - Marathi News |  In IPL 2023, Venkatesh Iyer of Kolkata Knight Riders scored a century of 104 off 51 balls but Mumbai Indians won by 5 wickets and 14 balls to spare | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी नेहमी संघासाठी खेळतो...", मुंबईविरूद्ध शतक झळकावल्यानंतर अय्यरची प्रतिक्रिया

IPL 2023 : मुंबई इंडियन्सने आपल्या घरच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करून स्पर्धेत दुसरा विजय मिळवला. ...

IPL 2023, MI vs KKR Live : जबाबदारी आली अन् सूर्यकुमारची बॅट तळपली, इशानची वादळी खेळी; मुंबईने KKRला घाट दाखवला  - Marathi News | IPL 2023, MI vs KKR Live :Suryakumar yadav and Ishan kishan shine; Mumbai Indians have defeated KKR by 5wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जबाबदारी आली अन् सूर्यकुमारची बॅट तळपली, इशानची वादळी खेळी; मुंबईने KKRला घाट दाखवला 

IPL 2023, Mumbai Indians vs Kolkata Kinght Riders Live Marathi : कोलकाता नाइट रायडर्सने ठेवलेल्या १८६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने वादळी सुरुवात केली. ...

"सूर्या 12 वेळा शून्यावर बाद झाला तरी चालेल...", भारतीय दिग्गजानं केलं मुंबईच्या पठ्ठ्याचं समर्थन - Marathi News | Former Indian player Mohammad Kaif has said that Even if Suryakumar Yadav makes 12 ducks, it's forgivable | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"सूर्या 12 वेळा शून्यावर बाद झाला तरी चालेल", भारतीय दिग्गजानं केलं समर्थन

mumbai indians team 2023 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकत्याच जाहीर केलेल्या ट्वेंटी-२० क्रमवारीत भारतीय खेळाडू सूर्यकुमार यादवचा दबदबा कायम आहे. ...

क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ? सूर्यकुमार यादवच्या स्थानाला धोका; विराट कोहलीचा कट्टर स्पर्धक घेणार जागा - Marathi News | ICC Men’s T20I Batter Rankings continues to heat up as Pakistan duo Mohammad Rizwan and Babar Azam get the chance to close in on India starlet Suryakumar Yadav at the head of proceedings. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादवच्या स्थानाला धोका; विराट कोहलीचा कट्टर स्पर्धक घेणार जागा

सूर्यकुमार यादवसारखा ( Suryakumar Yadav) ट्वेंटी-२०तील नंबर वन फलंदाज 'गोल्डन डक'च्या मागे लागला आहे. ...