शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : कुलदीप यादवच्या ५ विकेट्स, सूर्यकुमार यादवचे विक्रमी शतक; भारताने मालिका बरोबरीत सोडवली

क्रिकेट : शतकवीर सूर्यकुमार यादवला उचलून मैदानाबाहेर नेण्यात आले; दुखापतीमुळे भारताचे टेंशन वाढले

क्रिकेट : सूर्यकुमार यादव 'फास्ट' निघाला, शतकासह नोंदवला असा पराक्रम जो जगात कोणालाच नाही जमला

क्रिकेट : IND vs SA: तिसऱ्या T20 साठी टीम इंडियात मोठा बदल? संघात होणार 'मॅचविनर'ची एन्ट्री

क्रिकेट : सूर्यकुमार यादवला रोखणं रिझवानच्या आवाक्यात नाही, ICC ने पाकिस्तानी खेळाडूला अंतर दाखवले

क्रिकेट : Ind Vs SA 2nd T20I: ‘आम्ही तिथेच सामना हरलो…’ कर्णधार सूर्यकुमार यादवनं सांगितलं पराभवाचं कारण   

क्रिकेट : रिंकू सिंगने मैदान गाजवले, Six असा खेचला की तुटली काच; पाहा Video 

क्रिकेट : सूर्याकुमार यादव, रिंकू सिंग यांचे अर्धशतक; दक्षिण आफ्रिकेच्या मदतीला २०व्या षटकात पाऊस आला

क्रिकेट : सूर्यकुमार यादव 'कॅप्टन' म्हणून हिट ठरला, आतापर्यंत एकाही भारतीयाला न जमलेला पराक्रम केला

क्रिकेट : भारताचे  सलामीवीर भोपळ्यावर गेले, ७ वर्षानंतर विचित्र घडले; सूर्यकुमार यादवने विक्रम नोंदवला