लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सूरत

सूरत

Surat, Latest Marathi News

'पाकिस्तानी फूड फेस्टीव्हल'चं आयोजन, बजरंग दलाने केला हॉटेलमध्ये राडा - Marathi News | Pakistani Food Festival organized by hotel in surat, Bajrang Dal became aggressive in surat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पाकिस्तानी फूड फेस्टीव्हल'चं आयोजन, बजरंग दलाने केला हॉटेलमध्ये राडा

गुजरातच्या सूरत येथील रिंगरोड परिसरात असलेल्या हॉटेलबाबतीत हा प्रकार घडला आहे. संबंधित रेस्टॉरंटमध्ये 12 डिसेंबर ते 22 डिसेंबर कालावधीत 'टेस्ट ऑफ इंडिया' नावाचा एक महोत्सव होत आहे ...

गुजरातमध्ये शाळकरी मुलांकडून ड्रग्जची तस्करी, पोलीस दलातही खळबळ - Marathi News | Drug smuggling from school children in Gujarat, also a sensation in the police force | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये शाळकरी मुलांकडून ड्रग्जची तस्करी, पोलीस दलातही खळबळ

या मुलाच्या शाळेच्या दफ्तरमध्ये 1.980 किलो अफीम आढळून आला. या मुलाच्या गावातील गोपाल शर्मा नावाच्या व्यक्तीने हा अफीम राजस्थानमधून सुरतला पाठविण्याचे सांगितले होते. ...

चालत्या ट्रेनमध्ये बलात्कार पीडित तरुणीची आत्महत्या; CCTV मध्ये कैद झाली २१ मिनिटं - Marathi News | Rape victim commits suicide in moving train; Captured on CCTV for 21 minutes | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चालत्या ट्रेनमध्ये बलात्कार पीडित तरुणीची आत्महत्या; CCTV मध्ये कैद झाली २१ मिनिटं

Rape Victim committed Suicide : तरुणी २१ मिनिटे सुरतमध्ये असल्याचे तपासात समोर आले आहे. तिला नवसारीला जायचे होते, पण वलसाडमध्ये रेल्वेत त्याचा मृतदेह सापडला. ...

मॅनहोलवर फटाके लावणं लहानग्यांना पडलं चांगलच महागात, मॅनहोलमध्ये आगीने पेट घेतला अन्... - Marathi News | Surat kids blows firecrackers on manhole turns into fire video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मॅनहोलवर फटाके लावणं लहानग्यांना पडलं चांगलच महागात, मॅनहोलमध्ये आगीने पेट घेतला अन्...

ऐन दिवाळीआधी गुजरातमधून डोकं चक्रावणारं प्रकरण समोर आलं आहे. इथं काही मुलं गटारीच्या झाकणावर म्हणजेच मॅनहोलवर फटाके फोडत होते. तेवढ्यात या गटारीलाच आग लागली. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ...

धक्कादायक!मॅनहोलवर फटाके फोडू लागले चिमुकले, गटारातून येणाऱ्या गॅसने घेतला पेट अन्... - Marathi News | Children Went To Set Firecrackers On Sewer Line And A Fire Broke Out suddenly In Surat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक!मॅनहोलवर फटाके फोडू लागले चिमुकले, गटारातून येणाऱ्या गॅसने घेतला पेट अन्...

गटारातून जाणारी गॅस लाइन फुटली होती, मुलांनी फटाके फोडताच आगीचा मोठा भडका उडाला. ...

Bullet Train India: सुरत-बिलिमोरा दरम्यान धावणार पहिली बुलेट ट्रेन; ५० किमी अंतर १५ मिनिटांत शक्य, रेल्वे मंत्र्याची माहिती - Marathi News | bullet train to start surat to bilimora the first segment constructed in gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुरत-बिलिमोरा दरम्यान धावणार पहिली बुलेट ट्रेन; ५० किमी अंतर १५ मिनिटांत शक्य

Bullet Train India: सरकारने २०२३ पर्यंत देशातील बुलेट ट्रेन सुरू करण्याचा निर्धार केला आहे. ...

सूरतमध्ये अग्नीतांडव, दोघांचा मृत्यू; जीव वाचवण्यासाठी मजुरांनी 5 व्या मजल्यावरुन मारल्या उड्या - Marathi News | Gujarat fire news, huge fire broke out at a factory in Surat, workers jumped from the 5th floor to save lives | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सूरतमध्ये अग्नीतांडव, दोघांचा मृत्यू; जीव वाचवण्यासाठी मजुरांनी 5 व्या मजल्यावरुन मारल्या उड्या

सूरतमधील गुजरात औद्योगिक विकास महामंडळात ही भीषण आग लागल्याची घडना घडली आहे. ...

ना कोरोनाची चिंता...ना नियमांची भीती! बर्थडे पार्टीत डान्सरला बोलावून पैशांची उधळण; Video व्हायरल - Marathi News | birthday party video in surat bhagatalao goes viral 7 arrested for violating night curfew | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ना कोरोनाची चिंता...ना नियमांची भीती! बर्थडे पार्टीत डान्सरला बोलावून पैशांची उधळण; Video व्हायरल

Birthday party video : बर्थडे पार्टीत डान्सरला बोलावून पैशांची उधळण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  ...