ऐन दिवाळीआधी गुजरातमधून डोकं चक्रावणारं प्रकरण समोर आलं आहे. इथं काही मुलं गटारीच्या झाकणावर म्हणजेच मॅनहोलवर फटाके फोडत होते. तेवढ्यात या गटारीलाच आग लागली. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ...
बऱ्याचदा वाहतूक पोलीस लोकांना पटवून देण्यासाठी नवनवीन प्रयत्न करत राहतात. सध्या सूरत पोलिसांनी रस्ता सुरक्षेबाबत जागृत करण्यासाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि तो काही वेळातच व्हायरल झाला आहे. ...