लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सूरत

सूरत, मराठी बातम्या

Surat, Latest Marathi News

सूरतमध्ये अग्नीतांडव, दोघांचा मृत्यू; जीव वाचवण्यासाठी मजुरांनी 5 व्या मजल्यावरुन मारल्या उड्या - Marathi News | Gujarat fire news, huge fire broke out at a factory in Surat, workers jumped from the 5th floor to save lives | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सूरतमध्ये अग्नीतांडव, दोघांचा मृत्यू; जीव वाचवण्यासाठी मजुरांनी 5 व्या मजल्यावरुन मारल्या उड्या

सूरतमधील गुजरात औद्योगिक विकास महामंडळात ही भीषण आग लागल्याची घडना घडली आहे. ...

ना कोरोनाची चिंता...ना नियमांची भीती! बर्थडे पार्टीत डान्सरला बोलावून पैशांची उधळण; Video व्हायरल - Marathi News | birthday party video in surat bhagatalao goes viral 7 arrested for violating night curfew | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ना कोरोनाची चिंता...ना नियमांची भीती! बर्थडे पार्टीत डान्सरला बोलावून पैशांची उधळण; Video व्हायरल

Birthday party video : बर्थडे पार्टीत डान्सरला बोलावून पैशांची उधळण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  ...

वडिलांनी ट्रॅफिक नियम मोडले म्हणून रागवली चिमुकली, म्हणाली आता याची शिक्षा तुम्हाला कोण देणार? - Marathi News | father drives a Car on wrong side of road daughter teaches him lesson Surat Traffic Police Educational Video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :वडिलांनी ट्रॅफिक नियम मोडले म्हणून रागवली चिमुकली, म्हणाली आता याची शिक्षा तुम्हाला कोण देणार?

बऱ्याचदा वाहतूक पोलीस लोकांना पटवून देण्यासाठी नवनवीन प्रयत्न करत राहतात. सध्या सूरत पोलिसांनी रस्ता सुरक्षेबाबत जागृत करण्यासाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि तो काही वेळातच व्हायरल झाला आहे. ...

गणपती बाप्‍पाची प्रार्थना करत अमेरिकेतून आली बहीण; यकृत दानकरून भावाला दिले जीवनदान  - Marathi News | Sister came from America praying Ganpati Bappa donated liver to save her brothers life | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गणपती बाप्‍पाची प्रार्थना करत अमेरिकेतून आली बहीण; यकृत दानकरून भावाला दिले जीवनदान 

आंतरराष्ट्रीय प्रवासावर अनेक निर्बंध असतानाही बहिणीनं पार केलं भावासाठी मोठं अंतर ...

दहिसर ज्वेलर्स हत्या आणि दरोडा प्रकरण; मास्टरमाईंडसह दोघांच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | Dahisar Jewelers murder and dacoity case; The two arrested with Mastermind | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दहिसर ज्वेलर्स हत्या आणि दरोडा प्रकरण; मास्टरमाईंडसह दोघांच्या मुसक्या आवळल्या

Dahisar Jewelers murder and dacoity case : सुरतच्या पिठमपूर जंगलातून घेतले ताब्यात ...

यूएलसी घोटाळ्यातील फरार आरोपी घेवारे याला सुरतमधून अटक    - Marathi News | Gheware, a fugitive accused in the ULC scam, was arrested from Surat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :यूएलसी घोटाळ्यातील फरार आरोपी घेवारे याला सुरतमधून अटक   

ULC scam : घेवारे याला ठाणे न्यायालयात हजर केले असता २८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ...

काळ्या बुरशीचं भयानक रुप! २३ वर्षीय तरुणाचा कोणतंही लक्षण नसताना मृत्यू; भीतीचं वातावरण - Marathi News | black fungal virus shocking case in gujarat young boy died doctors worried | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळ्या बुरशीचं भयानक रुप! २३ वर्षीय तरुणाचा कोणतंही लक्षण नसताना मृत्यू; भीतीचं वातावरण

कोरोनानंतर आता गुजरातमध्ये म्यूकरमायकोसिसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांना म्यूकरमायकोसिस होत असल्याचं दिसून येत आहे. ...

CoronaVirus Live Updates : भयंकर! कोरोनाग्रस्तांना आता 'या' आजाराचा मोठा धोका; जीव वाचवण्यासाठी 8 रुग्णांचे काढावे लागले डोळे - Marathi News | CoronaVirus Live Updates surat 8 corona patient lost vision due to new disease mucor mycosis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : भयंकर! कोरोनाग्रस्तांना आता 'या' आजाराचा मोठा धोका; जीव वाचवण्यासाठी 8 रुग्णांचे काढावे लागले डोळे

8 Corona Patient Lost Vision : कोरोना रुग्णांना एका नव्या आजाराचा सामना करावा लागत आहे. धक्कादायक बाब म्हणजे योग्य वेळी जर यावर उपचार झाले नाहीत तर रुग्णांना आपले डोळे गमवावे लागत आहेत. ...