लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सूरत

सूरत, मराठी बातम्या

Surat, Latest Marathi News

सूरतमध्ये जोरदार राडा! भाजपा आणि आपचे कार्यकर्ते भिडले; गाड्या फोडल्या - Marathi News | BJP And AAP workers Clash in Gujarat's Surat! cars broke down | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सूरतमध्ये जोरदार राडा! भाजपा आणि आपचे कार्यकर्ते भिडले; गाड्या फोडल्या

गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या पूर्वीच तिथे राजकीय राडे सुरु झाले आहेत. ...

रशिया-युक्रेन युद्धामुळे भारतातील डायमंड सिटीची चमक हरवली; 20 लाख लोकांच्या नोकरीवर संकट... - Marathi News | Russia-Ukraine War loses the luster of India's Diamond City; Crisis on jobs of 20 lakh people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशिया-युक्रेन युद्धामुळे भारतातील डायमंड सिटीची चमक हरवली; 20 लाख लोकांच्या नोकरीवर संकट...

Russia-Ukraine War: तापी नदीच्या मुखाशी असलेले हे शहर मुळात बंदर शहर म्हणून वसले होते, परंतु स्वातंत्र्यानंतर 60 आणि 70 च्या दशकात या शहराला डायमंड सिटीचा दर्जा मिळाला. ...

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचा पोलीस ताफा पुन्हा ठाण्याच्या घरी परतला - Marathi News | Eknath Shinde: Eknath Shinde's police convoy returned home to Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकनाथ शिंदे यांचा पोलीस ताफा पुन्हा ठाण्याच्या घरी परतला

Eknath Shinde : शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदें यांचा पोलीस ताफा ठाण्यात परतला आहे.  ...

रात्रीस खेळ चाले! एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदार गुवाहाटीला रवाना; रातोरात खास विमानाने एअरलिफ्ट - Marathi News | eknath shinde along with shiv sena mla departed in special charter plane from surat to guwahati assam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रात्रीस खेळ चाले! एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदार गुवाहाटीला रवाना; रातोरात खास विमानाने एअरलिफ्ट

दिवसभराच्या नाट्यमय घडामोडींनंतर आता एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य सर्व आमदारांना मध्यरात्री विशेष विमानाने गुवाहाटी येथे रवाना करण्यात आले आहे. ...

Bhagwat Karad: एकनाथ शिंदे यांची भेट झाली का? भाजपचे नेते भागवत कराड यांचे सूचक विधान; म्हणाले...  - Marathi News | union minister bhagwat karad reaction over shiv sena eknath shinde stand of revolt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकनाथ शिंदे यांची भेट झाली का? भाजपचे नेते भागवत कराड यांचे सूचक विधान; म्हणाले...

Bhagwat Karad on Eknath Shinde: भाजप नेते भागवत कराड यांनी सूरतमध्ये पक्षाचे गुजरातमधील प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांची भेट घेतली. ...

Sonu Sood: 4 हात अन् 4 पायाच्या चिमुकलीवर यशस्वी शस्त्रक्रिया, सोनू सूदने उचलला खर्च - Marathi News | Sonu Sood: Successful Surgery on 4 Hands and 4 Foot Chimukli chahumukhi, Costed by Sonu Sood | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :4 हात अन् 4 पायाच्या चिमुकलीवर यशस्वी शस्त्रक्रिया, सोनू सूदने उचलला खर्च

सूरतमधील एका रुग्णालयात चहुंमुखीवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ...

साहेब! मोठी चूक झाली,१० वर्षांच्या मुलीवर बापाने केला बलात्कार अन् स्वतःच घेऊन गेला क्लिनिकमध्ये - Marathi News | In surat A 10 year old girl was raped by her father and taken to the clinic by herself | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साहेब! मोठी चूक झाली,१० वर्षांच्या मुलीवर बापाने केला बलात्कार अन् स्वतःच घेऊन गेला क्लिनिकमध्ये

Rape Case : हॉस्पिटलमध्ये पोलिसांनी पुन्हा चौकशी केली तेव्हा रिटा आणि तिची बहीण रडत रडत वडिलांनी चूक केल्याचे सांगितले. पोलिसांनी मुलीच्या वडिलांना अटक केली आहे. ...

'बुलेट ट्रेन' प्रकल्पात असं असणार सूरत येथील स्टेशन, रेल्वे मंत्रालयानं शेअर केले फोटो - Marathi News | Indian railway ministry shares Surat railway station graphical looks of Mumbai Ahmedabad bullet train route | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बुलेट ट्रेन' प्रकल्पात असं असणार सूरत येथील स्टेशन, रेल्वे मंत्रालयानं शेअर केले फोटो

देशात सध्या सर्वसाधारण रुळांवर धावणारी भारतीय रेल्वेला लवकरच बुलेट ट्रेनचा वेग प्राप्त होणार आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या (Mumbai-Ahmedabad Bullet Train Project) कामानं वेग धरला आहे. ...