सूरज पंचोलीने २०१५ साली आलेल्या 'हिरो' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री अथिया शेट्टी मुख्य भूमिकेत होती. मात्र या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. तो आता सेटलाईट शंकर या चित्रपटात झळकणार आहे. Read More
25 वर्षीय अभिनेत्री जिया खानने मुंबईतील तिच्या जुहू अपार्टमेंटमध्ये आत्महत्या केली होती. सूरज पांचोलीवर अभिनेत्रीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप लावण्यात आलेला आहे. ...
Jiah Khan Case : जियाची आई गेली ८ वर्षे न्यायासाठी लढा देत आहे. पण आजच्या काळात कोणीही तिच्या पाठीशी उभे राहत नाही. जिया खानने मनोरंजन विश्वात खूप कमी वयात नाव कमावले होते. ...
जिया खानचा खटला सुरू असताना सुरज आणि जियाच्या नात्याविषयी अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. जिया आणि सुरज अनेक महिने नात्यात होते. एवढेच नव्हे तर ती चार महिन्यांची गरोदर होती. ...
Sushant Singh Rajput Suicide : त्याने आपल्या स्टोरीमध्ये लिहिलेले सुशांतच्या कुटुंबाला सीबीआय चौकशीची मागणी करण्याचा हक्क आहे. मात्र, यासाठी त्यांनी मोठी लढाई लढावी लागणार आहे. ...