लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुरज पांचोली

सुरज पांचोली, मराठी बातम्या

Suraj pancholi, Latest Marathi News

सूरज पंचोलीने २०१५ साली आलेल्या 'हिरो' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री अथिया शेट्टी मुख्य भूमिकेत होती. मात्र या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. तो आता सेटलाईट शंकर या चित्रपटात झळकणार आहे.
Read More
'धर्म, आस्था अन्...', अंगावर काटा आणणारा 'केसरी वीर' सिनेमाचा धमाकेदार टीझर रिलीज  - Marathi News | bollywood actor sooraj pancholi and sunil shetty starrer kesari veer movie teaser out netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धर्म, आस्था अन्...', अंगावर काटा आणणारा 'केसरी वीर' सिनेमाचा धमाकेदार टीझर रिलीज 

'केसरी वीर: लिजेंड ऑफ सोमनाथ' सिनेमाचा याचा जबरदस्त टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ...

सूरज पंचोली 'केसरी वीर'च्या सेटवर झाला गंभीर जखमी, अ‍ॅक्शन सीनदरम्यान झाली दुखापत - Marathi News | Sooraj Pancholi seriously injured on the sets of 'Kesari Veer', injured during an action scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूरज पंचोली 'केसरी वीर'च्या सेटवर झाला गंभीर जखमी, अ‍ॅक्शन सीनदरम्यान झाली दुखापत

Sooraj Pancholi : अभिनेता सूरज पंचोलीला त्याच्या आगामी 'केसरी वीर: लिजेंड ऑफ सोमनाथ' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दुखापत झाली. ...

"तिने याआधीही ४-५ वेळा...", जिया खान आत्महत्या प्रकरणावर सूरज पांचोलीच्या आईची प्रतिक्रिया - Marathi News | Zarina Wahab talks about Jiah Khan suicide case says it was destiny that my son got involved in it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तिने याआधीही ४-५ वेळा...", जिया खान आत्महत्या प्रकरणावर सूरज पांचोलीच्या आईची प्रतिक्रिया

झरिना वहाब यांनी जिया खानबाबत अनेक खुलासे केले आहेत. ...

जिया खानच्या आत्महत्येनंतर सूरज पांचोली रिलेशनशिपमध्ये, म्हणाला, 'सात वर्षांपासून आम्ही...' - Marathi News | sooraj pancholi is in relationship since 7 years after jiah khan suicide says she is outside industry cant reveal her identity | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जिया खानच्या आत्महत्येनंतर सूरज पांचोली रिलेशनशिपमध्ये, म्हणाला, 'सात वर्षांपासून आम्ही...'

तो गेल्या सात वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली त्याने नुकतीच दिली. ...

जिया खान केसवरील डॉक्युमेंट्रीमध्ये सूरज पंचोलीला करायचंय काम, म्हणाला.. - Marathi News | Sooraj pancholi wants to feature in documentary showing jiah khan case after being acquitted by the court | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जिया खान केसवरील डॉक्युमेंट्रीमध्ये सूरज पंचोलीला करायचंय काम, म्हणाला..

अभिनेता सूरज पांचोलीची जिया खान आत्महत्या प्रकरणातून कोर्टाने निर्दोष मुक्तता केली होती. ...

'माझी गेलेली प्रतिष्ठा...'; निर्दोष मुक्तता झाल्यानंतर सूरज पांचोलीची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | sooraj pancholi reaction after being acquitted in jiah khan case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझी गेलेली प्रतिष्ठा...'; निर्दोष मुक्तता झाल्यानंतर सूरज पांचोलीची पहिली प्रतिक्रिया

Sooraj pancholi: जिया खान आत्महत्या प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने सूरजची निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर पहिल्यांदाच तो प्रसारमाध्यमांसमोर आला. ...

"मी आई आहे आणि माझ्यामुलीसाठी..." सूरज पांचोलीच्या निर्दोष सुटकेनंतर जियाची आई राबिया खान यांचं वक्तव्य चर्चेत - Marathi News | Jiah khan mother rabia khan reaction after sooraj pancholi acquitted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी आई आहे आणि माझ्यामुलीसाठी..." सूरज पांचोलीच्या निर्दोष सुटकेनंतर जियाची आई राबिया खान यांचं वक्तव्य चर्चेत

न्यायालयात निकालादरम्यान जिया खानची आई देखील उपस्थित होती. ...

जिया खान आत्महत्येप्रकरणी सूरज पांचोलीची निर्दोष सुटका, 10 वर्षांनंतर CBI कोर्टाने सुनावला निकाल - Marathi News | jiah khan suicide case mumbai cbi special court verdict sooraj pancholi acquitted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जिया खान आत्महत्येप्रकरणी सूरज पांचोलीची निर्दोष सुटका, 10 वर्षांनंतर CBI कोर्टाने सुनावला निकाल

अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने तब्बल 10 वर्षांनंतर निकाल दिला आहे. ...