सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
इंदापूरमध्ये सध्या राष्ट्रवादी पक्षाचे आमदार आहेत. परंतु, इंदापूर पुन्हा काँग्रेसला मिळेल या आशेने हर्षवर्धन यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी त्यांनी भेटीगाठींचा धडाका सुरू केला आहे. ...
'श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहानी' ही ओळ सुप्रिया सुळे यांनी लोकसभा निवडणुकीतील अखेरच्या प्रचारसभेत म्हटली होती. यावर सुप्रिया यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपले मत मांडले. ...
सुप्रिया सुळे यांना दौंड आणि खडकवासला मतदार संघातून पिछाडी मिळाली होती. मात्र इंदापूरने त्यांना मोठी आघाडी दिली. या आघाडीत हर्षवर्धन पाटील आणि भरणे या दोघांचे योगदान असले तरी येथील मताधिक्य देण्याचं फळ हर्षवर्धन पाटील यांच्यात झोळीत पडण्याची शक्यता आ ...