सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
राष्ट्रवादी पक्षात अनेक गट कार्यरत आहे. या गटबाजीमुळे राष्ट्रवादीचे जे काही डॅमेज झाले आहे, हे डॅमेज करण्यासाठी पवार आणखी कोणती खेळी खेळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ...
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना दादर रेल्वे स्थानकावर एक विचित्र अनुभव आल्याचे सांगत या प्रकरणी रेल्वेमंत्र्यांकडे कारवाई करण्याची विनंती त्यांनी केली आहे. ...
नोटबंदी आणि जीएसटीसारख्या निर्णयाने सर्वसामान्यांना देशोधडीला लावण्याचे काम भाजप सरकारने केले आहे़ या सरकारच्या काळातच शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. त्यामुळे हे सरकार सामान्यांच्या हिताचे नाही, अशी टीका खा़ सुप्रिया सुळे यांनी येथे के ...