लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
खाल्ल्या मिठाला जागावं! सुप्रिया सुळेंनी सुनावलं; संसदेत दिसला विखे पाटील-पवार संघर्ष - Marathi News | budget 2022 clash between bjp mp sujay vikhe patil and ncp mp supriya sule | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खाल्ल्या मिठाला जागावं! सुप्रिया सुळेंनी सुनावलं; संसदेत दिसला विखे पाटील-पवार संघर्ष

संसदेत रंगला कलगीतुरा; सुप्रिया सुळे आणि सुजय विखे पाटील यांच्यात जुंपली ...

बंडातात्यांच वक्तव्य संतापजनक, महिला आयोगाचे पोलिसांना कडक निर्देश - Marathi News | Rebellious statement of the banda tatya karadkar, strict instructions of the Women's Commission rupali chakankar to the police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बंडातात्यांच वक्तव्य संतापजनक, महिला आयोगाचे पोलिसांना कडक निर्देश

बंडातात्या कराडकर यांनी सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्यावर निशाना साधत अगदी खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्यावर टीका केली होती ...

रोहित पाटलांचा मोठा सन्मान, गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा मान - Marathi News | Great honor to Rohit Patil in ncp, flag hoisting in the presence of Home Minister dilip walase patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोहित पाटलांचा मोठा सन्मान, गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा मान

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. ...

महिलांसाठी विवाहाचे कायदेशीर वय १८ वरून २१ वर्षे करण्याचा केंद्राचा निर्णय घाईचा : सुप्रिया सुळे - Marathi News | Supriya Sule pierces Centre's ear for raising legal age of marriage for women; Said, "Politics ..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिलांसाठी विवाहाचे कायदेशीर वय १८ वरून २१ वर्षे करण्याचा केंद्राचा निर्णय घाईचा : सुप्रिया सुळे

महाराष्ट्रात यावर चर्चा व्हायला हवी असल्याचं व्यक्त केलं मत. ...

Supriya Sule : शरद पवारांवर टिका करणाऱ्या फडणवीसांना सुप्रिया सुळेंचा खोचक टोला - Marathi News | Supriya Sule : Supriya Sule slaps Fadnavis for criticizing Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Supriya Sule : शरद पवारांवर टिका करणाऱ्या फडणवीसांना सुप्रिया सुळेंचा खोचक टोला

शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष हा केवळ पश्चिम महाराष्ट्रातील साडेतीन जिल्ह्यांपुरताच मर्यादित आहे. त्यांनी राष्ट्रीय राजकारणात कितीही हवा केली तरी शेवटी राजकारण करायला त्यांना गल्लीतच यावं लागतं. ...

Supriya Sule: मुख्यमंत्री बदलण्याच्या मागणीकडे लक्ष देण्याची गरज वाटत नाही; विरोधकांनी बोलत राहावे - Marathi News | there is no need to pay attention to the demand for change of CM uddhav thackeray Opponents should keep talking said supriya sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Supriya Sule: मुख्यमंत्री बदलण्याच्या मागणीकडे लक्ष देण्याची गरज वाटत नाही; विरोधकांनी बोलत राहावे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी करत असलेल्या कामाचं कौतुक सर्वच स्तरातून होत आहे ...

"खासगी क्रमांक शेअर झाल्यामुळे आम्हाला रात्री-अपरात्रीही फोन येतात" - Marathi News | "We get phone calls all night long because of sharing private numbers." | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"खासगी क्रमांक शेअर झाल्यामुळे आम्हाला रात्री-अपरात्रीही फोन येतात"

महिला पोलिसांनी मारल्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी गप्पा ...

Sindhutai Sapkal: “अनाथ मुलांसाठी सिंधुताईंनी उभं केलेलं सामाजिक कार्य अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल”: शरद पवार - Marathi News | ncp chief sharad pawar ajit pawar supriya sule rohit pawar nilam gorhe tribute sindhutai sapkal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“अनाथ मुलांसाठी सिंधुताईंनी उभं केलेलं सामाजिक कार्य अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल”: शरद पवार

Sindhutai Sapkal: शरद पवारांसह अनेक राजकीय नेत्यांनी सिंधुताई सपकाळ यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला आहे. ...