लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
सुप्रिया सुळेंची हकालपट्टी करणार का? 'आम्ही काय इथे...';  अजित पवारांचे उत्तर - Marathi News | Will Supriya Sule oust From NCP? 'What are we here...'; Answer by Ajit Pawar in PC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रिया सुळेंची हकालपट्टी करणार का? 'आम्ही काय इथे...';  अजित पवारांचे उत्तर

Ajit Pawar on Supriya Sule: आज अजित पवारांनी पुन्हा एक मोठा धक्का राष्ट्रवादीला दिला आहे. हे बंड आहे की नाही हे कायदा ठरवेल असे अजित पवार म्हणाले. तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारच राहतील असे स्पष्ट केले आहे. ...

अमोल कोल्हेंना वगळले? प्रफुल्ल पटेल, तटकरेंवर अपात्रतेच्या कारवाईचा प्रस्ताव; सुप्रिया सुळेंचे पवारांना पत्र - Marathi News | Skip Amol Kolhe? Supriya Sule Proposed Disqualification Action on Praful Patel, Sunil Tatkare; letter to Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमोल कोल्हेंना वगळले? प्रफुल्ल पटेल, तटकरेंवर अपात्रतेच्या कारवाईचा प्रस्ताव; सुप्रिया सुळेंचे पवारांना पत्र

राष्ट्रवादीने अजित पवारांच्या शपथसोहळ्याला उपस्थित असलेल्या पदाधिकारी, नेत्यांवर बडतर्फीची कारवाई सुरु केली आहे. ...

उद्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तरी आश्चर्य वाटणार नाही: राज ठाकरेंनी सांगितला 'पवार प्ले' - Marathi News | Won't be surprised if Supriya Sule becomes minister tomorrow: Raj Thackeray says 'Pawar Play' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तरी आश्चर्य वाटणार नाही: राज ठाकरेंनी सांगितला 'पवार प्ले'

Raj Thackeray, Sharad Pawar: राज्याच्या राजकारणात स्वार्थासाठी काहीही तडजोडी केल्या जात आहेत! ...

Sharad Pawar: नव्या जोमाने पक्षबांधणी; शेकडो कार्यकर्त्यांसमवेत शरद पवार कराडकडे रवाना - Marathi News | Sharad Pawar left for Karad to visit Yashwantrao Chavan's memorial pune ncp | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नव्या जोमाने पक्षबांधणी; शेकडो कार्यकर्त्यांसमवेत शरद पवार कराडकडे रवाना

मोदीबाग या त्यांच्या निवासस्थानी सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते जमा होण्यास सुरुवात झाली होती... ...

'दादा अन् माझं नातं...'; सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं, पक्षातील बंडावरही बोलल्या - Marathi News | Dada and my relationship...; Supriya Sule said it clearly, also spoke about the rebellion in the party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'दादा अन् माझं नातं...'; सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं, पक्षातील बंडावरही बोलल्या

शरद पवार यांनी पक्षाच्या भूमिकेबद्दल स्पष्ट केलं आहे. त्यामुळे, मी आता यावर अधिक बोलणं संयुक्तिक ठरणार नाही ...

अजित पवारांच्या बंडखोरीनंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रीया; व्हिडीओ ट्विट करत म्हणाल्या... - Marathi News | Maharashtra Political Crisis Supriya Sule's first reaction after Ajit Pawar's rebellion; Tweeting the video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांच्या बंडखोरीनंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रीया; व्हिडीओ ट्विट करत म्हणाल्या...

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या आठ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. ...

सुप्रियाताई कालच म्हणाल्या, अजित पवार Vs. सुप्रिया सुळे असं दहा जन्मात होणार नाही; आणि आज.. - Marathi News | Maharashtra Political Crisis (19290) Supriya sule said yesterday, Ajit Pawar Vs. Supriya Sule will not be born in ten births | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुप्रियाताई कालच म्हणाल्या, अजित पवार Vs. सुप्रिया सुळे असं दहा जन्मात होणार नाही; आणि आज..

आज राष्ट्रवादी काँग्रेसमधील ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ...

'ज्या घरात जन्म झाला त्याचा अभिमान...'; सुप्रिया सुळेंचे PM मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर - Marathi News | Proud of the house in which one was born Supriya Sule responds to PM Modi's criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ज्या घरात जन्म झाला त्याचा अभिमान...'; सुप्रिया सुळेंचे PM मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचा उल्लेख करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर टीका केली होती. ...