लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
“७७ दिवसांनी कारवाई, मणिपूर संघर्ष सोडवण्यासाठी केंद्राने काय केले?”; सुप्रिया सुळेंचा सवाल - Marathi News | ncp mp supriya sule asked central pm modi govt over manipur violence issues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“७७ दिवसांनी कारवाई, मणिपूर संघर्ष सोडवण्यासाठी केंद्राने काय केले?”; सुप्रिया सुळेंचा सवाल

Supriya Sule on Manipur Violence: जुलै संपत आला तरी हा हिंसाचार थांबवण्याचे नाव घेत नाही. जवळपास ५४ हजार लोक विस्थापित झाले, असे सांगत सुप्रिया सुळे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. ...

"महिलांवरील अत्याचार रोखायचे असतील तर..."; सुप्रिया सुळेंनी मांडली रोखठोक भूमिका - Marathi News | Manipur Two women paraded naked video Sharad Pawar NCP Supriya Sule express concern over safety and security | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"महिलांवरील अत्याचार रोखायचे असतील तर..."; सुप्रिया सुळेंनी मांडली रोखठोक भूमिका

मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न अवस्थेत धिंड काढण्याचे प्रकरण सध्या चर्चेत ...

शरद पवारांची नात झाली पदवीधर! लाडक्या लेकीसाठी आई सुप्रिया सुळेंनी लिहीली खास पोस्ट - Marathi News | Sharad Pawar Grand daughter Supriya Sule Daughter Revati Sule graduated Masters in London School of Economics see photo and emotional post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांची नात झाली पदवीधर! लाडक्या लेकीसाठी आई सुप्रिया सुळेंनी लिहीली खास पोस्ट

"तुझे आई-वडिल असल्याचा आम्हाला अभिमान..." ...

अजित पवार की सुप्रिया सुळे? राष्ट्रवादीचं नेतृत्व कुणाकडे पाहिजे? अमोल कोल्हे म्हणाले... - Marathi News | who will be the leader of ncp Ajit Pawar or Supriya Sule Amol Kolhe answer in khupte tithe gupte show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजित पवार की सुप्रिया सुळे? राष्ट्रवादीचं नेतृत्व कुणाकडे पाहिजे? अमोल कोल्हे म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे 'खुपते तिथे गुप्ते' शोमध्ये हजेरी लावणार आहेत. ...

'मनाची साद ऐकून...; शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओकच्या भेटीवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | minister Ajit Pawar's first reaction on visiting Silver Oak Sharad Pawar's residence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मनाची साद ऐकून...; शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओकच्या भेटीवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

काल अजित पवार यांनी सिल्वर ओकवर भेट दिली. ...

डॉ. अमोल कोल्हेंची कामगिरी दमदार, लोकसभेतील ३ ऱ्या क्रमांकाचे खासदार - Marathi News | Dr. Amol Kolhe's performance is strong, 3rd MP in Parliament in 17 th Loksabha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. अमोल कोल्हेंची कामगिरी दमदार, लोकसभेतील ३ ऱ्या क्रमांकाचे खासदार

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्यानंतर त्यांतील आमदार आणि खासदारही दोन गटात विभागले गेले आहेत. अजित पवार आणि ... ...

Video: ... तेव्हा जितेंद्र आव्हाड प्रफुल्ल पटेलांवर तुटून पडले, भुजबळांनी सांगितलं काय घडलं - Marathi News | Video:... Then Jitendra Awad broke down on Praful Patel, Chhagan Bhujbal told what happened | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: ... तेव्हा जितेंद्र आव्हाड प्रफुल्ल पटेलांवर तुटून पडले, भुजबळांनी सांगितलं काय घडलं

आता पुन्हा एकदा भुजबळांनी जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे.  ...

Rupali Chakankar : "काही गोष्टी फोटोत कैद झाल्यानंतर जगासमोर येतात, अनुभवाचे बोल"; रुपाली चाकणकरांचा टोला - Marathi News | NCP Rupali Chakankar Shared Supriya Sule and rahul gandhi Photo | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काही गोष्टी फोटोत कैद झाल्यानंतर जगासमोर येतात, अनुभवाचे बोल"; रुपाली चाकणकरांचा टोला

NCP Rupali Chakankar And Supriya Sule : रुपाली चाकणकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो रिट्वीट केला आहे. ...