Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे गटाने कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत मागितली असली, तरी आता निवडणूक आयोगाकडे कोणते पर्याय आहेत? जाणून घ्या, पुढील प्रक्रिया... ...
बँकांचे हजारो कोटी बुडवून परदेशात पळालेला उद्योगपती विजय मल्ल्या याला सुप्रीम कोर्टानं काल शिक्षा सुनावली. ४ महिन्यांचा तुरुंगवास आणि २ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसंच ४ आठवड्यात व्याजासह ४० मिलियन डॉलर परत करण्याचेही आदेश दिले आहेत. ...
SC Recruitment 2022: सुप्रीम कोर्टात नोकरीची इच्छा असेल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. जाणून घेऊयात सरकारी नोकरी संदर्भातील संपूर्ण माहिती... ...