लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

Gyanesh Kumar: निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीला राहुल गांधींनी केला विरोध, बैठकीत मोदी-शाहांसमोर कोणता मुद्दा मांडला? - Marathi News | Gyanesh Kumar: Rahul Gandhi opposed the appointment of Election Commissioner, what issue was raised before Modi-Shah in the meeting? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CEC च्या नियुक्तीला गांधींनी केला विरोध, मोदी-शाहांना सांगितले कारण

Gyanesh Kumar Rahul Gandhi: ज्ञानेश कुमार यांची केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती तूर्तास न करण्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी उपस्थित केला होता.  ...

नव्या याचिका; कोर्ट नाराज, प्रार्थनास्थळ कायद्याबाबत प्रलंबित खटल्यांची एप्रिलमध्ये होणार सुनावणी - Marathi News | New petitions; Court upset, pending cases regarding Places of Worship Act to be heard in April | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या याचिका; कोर्ट नाराज, प्रार्थनास्थळ कायद्याबाबत प्रलंबित खटल्यांची एप्रिलमध्ये होणार सुनावणी

प्रार्थनास्थळ (विशेष तरतुदी) कायद्याबाबत अनेक नव्या याचिका करण्यात आल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नाराजी व्यक्त केली. ...

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होतील; चंद्रशेखर बावनकुळेंचा विश्वास - Marathi News | Local body elections in the state will be held soon; Chandrashekhar Bawankule is confident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होतील; चंद्रशेखर बावनकुळेंचा विश्वास

ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने आपले अंतिम म्हणणे न्यायालयासमोर मांडले आहे, आता केव्हाही या प्रकरणाचा निकाल येऊ शकतो ...

'कामाच्या ठिकाणी वरिष्ठांनी झापणे, हे गुन्हेगारी कृत्य नाही', सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली - Marathi News | 'Suppression by superiors at work is not a criminal act', Supreme Court dismisses petition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कामाच्या ठिकाणी वरिष्ठांनी झापणे, हे गुन्हेगारी कृत्य नाही', सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

Supreme court on scolding by senior at workplace: कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून फटकारण्यात आले किंवा झापले, तर ते गुन्हेगारी कृत्य मानण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.  ...

सर्वोच्च न्यायालयाचा 'या' दोन दिग्गज टेलिकॉम कंपन्यांना दणका; शेअर्स जोरदार आपटले - Marathi News | Supreme Court decision blow to two giant telecom companies vodafone idea airtel shares hit hard | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्वोच्च न्यायालयाचा 'या' दोन दिग्गज टेलिकॉम कंपन्यांना दणका; शेअर्स जोरदार आपटले

Vi, Airtel Shares Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत ५ टक्क्यांची घसरण झाली. पाहा काय आहे यामागचं कारण. काय म्हटलं न्यायालयानं. ...

रणवीर अलाहाबादिया अडचणीत, सर्वोच्च न्यायालयाकडे केली मागणी; सरन्यायाधीश म्हणाले... - Marathi News | Ranveer Allahabadia in trouble, made a request to the Supreme Court; Chief Justice said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रणवीर अलाहाबादिया अडचणीत, सर्वोच्च न्यायालयाकडे केली मागणी; सरन्यायाधीश म्हणाले...

समय रैनाच्या शोमध्ये वादग्रस्त विधानामुळे अडचणीत आलेल्या रणवीर अलाहाबादियाने आता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.  ...

कष्टावीण रेवडी ज्यांना मिळे! फुकट योजनांमधील खरा धोका सुप्रीम कोर्टानं देशासमोर ठेवला - Marathi News | Those who work hard will get it! The Supreme Court has put the real danger in free schemes before the country. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कष्टावीण रेवडी ज्यांना मिळे! फुकट योजनांमधील खरा धोका सुप्रीम कोर्टानं देशासमोर ठेवला

लोकप्रिय योजनांमुळे सरकारी तिजोरीत खडखडाट आहे. महाराष्ट्रातील कंत्राटदारांची जवळपास एक लाख कोटी रुपयांची बिले थकली आहेत. ...

सर्वोच्च न्यायालयाने ‘ईडी’ला पुन्हा फटकारले; PMLA चाही गैरवापर सुरू झाला आहे का? - Marathi News | Supreme Court reprimands ED again; Has PMLA also started being misused? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालयाने ‘ईडी’ला पुन्हा फटकारले; PMLA चाही गैरवापर सुरू झाला आहे का?

याआधी विविध राज्यांतील उच्च न्यायालयांनीही ईडीच्या तपास करण्याच्या पद्धतीवर कोरडे ओढले आहेत. ...