Kolkata Doctor Rape and Murder Case : कोलकाता येथे बलात्कार करून हत्या करण्यात आलेल्या महिला डॉक्टरचा सविस्तर पोस्टमार्टेम रिपोर्ट आता समोर आला आहे. तसेच या रिपोर्टमधून तिच्यासोबत झालेल्या क्रौर्याची सविस्तर माहिती समोर आली आहे. ...
Vijay Wadettiwar News: अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी असलेल्या आरक्षणाचं वर्गिकरण करण्याच्या निर्णयाला आमचा विरोध आहे, या विरोधात आंदोलन झाल्यास त्याला आमचे समर्थन राहील, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. ...
आज दुपारी २ वाजेपर्यंतचा वेळ सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. राज्य सरकारने तोडगा न काढल्यास लाडकी बहीण योजना थांबवणार असल्याचा इशारा न्यायालयाने दिल्याने खळबळ उडाली आहे. ...