लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

पालकांची काळजी न घेणाऱ्या मुलाला घराबाहेर काढता येते; सर्वोच्च न्यायालयाने दिला निकाल - Marathi News | A child who does not take care of his parents can be thrown out of the house; Supreme Court ruled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पालकांची काळजी न घेणाऱ्या मुलाला घराबाहेर काढता येते; सर्वोच्च न्यायालयाने दिला निकाल

जून २०२४ मध्ये देखभाल न्यायाधिकरणाने मुलाने घर सोडावे आणि प्रतिमाह ३,००० रुपये देखभाल खर्च द्यावा, असे निर्देश दिले.  ...

एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा - Marathi News | Decision on SC sub-categorization will be taken within three months; CM Devendra Fadnavis announces | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

आमच्या सरकारने उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली उपवर्गीकरणासाठी समिती नेमलेली आहे. या समितीचे काम आता अंतिम टप्प्यात असून येत्या दोन-तीन महिन्यांत उपवर्गीकरण राज्यात लागू केले जाईल असं त्यांनी सांगितले. ...

मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी - Marathi News | Who will inherit the property of a childless Hindu woman after her death?; Supreme Court comments | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

हिंदू उत्तराधिकारी कायदा १९५६ च्या कलम १५(१)(ब) याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुप्रीम कोर्टाने सुनावणी घेतली ...

त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं - Marathi News | Why Didnt You Hang Him Till Now SC ask To Centre During Hearing On Plea Of Balwant Singh Rajoana | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं

पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग हत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं आहे. ...

वसुली एजंटप्रमाणे न्यायालये काम करू शकत नाहीत; दिवाणी वादावरून सुप्रीम कोर्टाने ओढला आसूड - Marathi News | Courts cannot act like recovery agents; Supreme Court angry over civil dispute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वसुली एजंटप्रमाणे न्यायालये काम करू शकत नाहीत; दिवाणी वादावरून सुप्रीम कोर्टाने ओढला आसूड

पैसे वसूल करण्यासाठी फौजदारी खटले दाखल करण्याची प्रवृत्ती अलीकडच्या काळात निर्माण झाली आहे. ...

घटस्फोटासाठी पत्नीची पतीकडे ५ कोटींची मागणी; सुप्रीम कोर्टाने महिलेला फटकारलं, म्हणाले... - Marathi News | Wife demands Rs 5 crore from husband for divorce; Supreme Court reprimands woman, says... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घटस्फोटासाठी पत्नीची पतीकडे ५ कोटींची मागणी; सुप्रीम कोर्टाने महिलेला फटकारलं, म्हणाले...

या प्रकरणातील पती हा ॲमेझॉन कंपनीत काम करतो. त्याने पत्नीला ३५ ते ४० लाख रुपयांची भरपाई देण्यास होकार दर्शविला. मात्र, त्याचा प्रस्ताव पत्नीने नाकारला होता ...

सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय - Marathi News | Supreme Court stops Tamil Nadu Government from installing Karunanidhi statue  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय

Supreme Court On Tamil Nadu Government: सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी तामिळनाडू सरकारला फटकारले. सार्वजनिक निधीचा वापर माजी नेत्यांचे पुतळे उभारता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले. ...

अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा - Marathi News | Touching a minor girl private parts does not constitute rape; Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

अंतर्भेदन न झाल्यास बलात्कार नव्हे. केवळ खासगी अवयवाला स्पर्श करणे हे बलात्काराचे घटक पूर्ण करत नाही असं कोर्टाने म्हटलं. ...