लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

"फक्त गुणांमागे धावू नका, अधिक चौकस व्हा", सरन्यायाधीश भूषण गवई यांचे विद्यार्थ्यांना आवाहन - Marathi News | "Don't just chase grades, be more Advance", Chief Justice Bhushan Gavai appeals to students | Latest goa News at Lokmat.com

गोवा :"फक्त गुणांमागे धावू नका, अधिक चौकस व्हा", सरन्यायाधीश भूषण गवई यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

Bhushan Gavai News: आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकजण फक्त जास्त गुण मिळवण्यामागे धावत आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी केवळ गुणांऐवजी चौकस बनण्यावर भर द्यायला हवा, असे आवाहन भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले. ...

मतदार नोंदणीसाठी 'आधार' चालेल; बिहारच्या यादीप्रकरणी सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश - Marathi News | 'Aadhaar' will work for voter registration Supreme Court orders Election Commission in Bihar list case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदार नोंदणीसाठी 'आधार' चालेल; बिहारच्या यादीप्रकरणी कोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश

११ पैकी कोणताही एक पुरावा द्या, नाव नोंदवा; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ...

सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश - Marathi News | Action will be taken against those who feed stray dogs in public places; Supreme Court orders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नसबंदी-लसीकरण केल्यावरच कुत्र्यांना सोडा; ११ ऑगस्टच्या आदेशात केला बदल ...

भटक्या कुत्र्यांबाबत सुप्रीम कोर्टाने निर्णय बदलला, रवीना टंडननं व्यक्त केला आनंद - Marathi News | Supreme Court Decision Stray Dogs Raveena Tandon Expresses Happiness | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भटक्या कुत्र्यांबाबत सुप्रीम कोर्टाने निर्णय बदलला, रवीना टंडननं व्यक्त केला आनंद

रवीना टंडनने सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. ...

"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी? - Marathi News | bjp leader maneka gandhi over Supreme Court's order to release stray dogs after sterilization | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?

एएनआय या वृत्त संस्थेशी बोलताना मनेका म्हणाल्या, "या वैज्ञानिक निर्णयामुळे मी अत्यंत आनंदी आहे. कुत्रे चावण्याचे एकमेव कारण, विस्थापन आणि भीती आहे. रेबीजने संक्रमित कुत्र्यांना सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही." ...

पुणे-बेळगाव राष्ट्रीय महामार्गावरील टोल आकारणी थांबवा, राजू शेट्टींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी  - Marathi News | Stop toll collection on Pune Belgaum National Highway, Raju Shetty demands from the Chief Minister | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पुणे-बेळगाव राष्ट्रीय महामार्गावरील टोल आकारणी थांबवा, राजू शेट्टींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

अन्यथा अवमान याचिका दाखल करू ...

Kolhapur: ‘महादेवी’साठी राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयाकडे अनुमती, पुढच्या तारखेकडे लक्ष - Marathi News | State government seeks Supreme Court approval for Mahadevi Elephant, focus on next date | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ‘महादेवी’साठी राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयाकडे अनुमती, पुढच्या तारखेकडे लक्ष

मुख्यमंत्र्यांच्या वकिलांचे म्हणणे घेतले ऐकून ...

SC on Stray Dogs: मोकाट श्वानांबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश; आदेश न पाळल्यास कारवाईचा इशारा - Marathi News | The dogs of Delhi NCR got a big relief from the Supreme Court captured dogs will be released after sterilization | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :SC on Stray Dogs: मोकाट श्वानांबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश; आदेश न पाळल्यास कारवाईचा इशारा

Supreme Court on Stray Dogs: सुप्रीम कोर्टाने आपल्याच आधीच्या आदेशात सुधारणा करत भटक्या श्वानांबाबत संबंधित यंत्रणांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ...