लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

ठाकरे गटाला पुन्हा धक्का! शिवसेना नाव, पक्षचिन्ह याचिकेवर तातडीच्या सुनावणीस SCचा नकार - Marathi News | supreme court refuse to hearing urgent plea of thackeray group against election commission decision about shiv sena name and party symbol | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठाकरे गटाला पुन्हा धक्का! शिवसेना नाव, पक्षचिन्ह याचिकेवर तातडीच्या सुनावणीस SCचा नकार

Thackeray Group In Supreme Court: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. ...

विवस्त्र धिंड निघाली, तेव्हा पोलिस काय करत होते? सुप्रीम कोर्टानं मणिपूर पोलिसांना धरलं धारेवर  - Marathi News | Manipur What were the police doing when there was a riot ask Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विवस्त्र धिंड निघाली, तेव्हा पोलिस काय करत होते? सुप्रीम कोर्टानं मणिपूर पोलिसांना धरलं धारेवर 

या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियात  व्हायरल होताच देशात संतापाची लाट उसळली होती. ...

मणिपूर व्हायरल व्हिडिओवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात, CJI म्हणाले... - Marathi News | Supreme Court hearing on Manipur viral video, CJI Chandrachud said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर व्हायरल व्हिडिओवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात, CJI म्हणाले...

मणीपूर व्हायरल व्हिडिओप्रकरणी सोमवारपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. ...

‘तिन्ही सशस्त्र दलांची शिस्त ही अंगभूत ओळख’ - Marathi News | Discipline is the inherent identity of the three armed forces says SC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘तिन्ही सशस्त्र दलांची शिस्त ही अंगभूत ओळख’

मंजूर रजांहून अधिक रजा उपभोगल्याने या सैनिकाला बडतर्फ करण्यात आले होते.  ...

वाहनमालकाने जखमींच्या उपचारावर केलेला खर्च द्या; सुप्रीम काेर्टाचे विमा कंपनीला आदेश  - Marathi News | Pay the expenses incurred by the vehicle owner in the treatment of the injured; Supreme Court order to insurance company | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाहनमालकाने जखमींच्या उपचारावर केलेला खर्च द्या; सुप्रीम काेर्टाचे विमा कंपनीला आदेश 

असा खर्च करणाऱ्या वाहन मालकांना  दिलासा देणारा हा  महत्त्वचा निर्णय आहे. ...

मणिपूर हिंसाचार प्रकरण; सुप्रीम कोर्टातील सुनावणी रद्द, नेमके कारण काय? महत्त्वाची अपडेट - Marathi News | there will be no hearing in the supreme court on manipur issue because cji will not hold a court today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर हिंसाचार प्रकरण; सुप्रीम कोर्टातील सुनावणी रद्द, नेमके कारण काय? महत्त्वाची अपडेट

Manipur Violence Hearing in Supreme Court: मणिपूर हिंसाचाराप्रकरणात सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी रद्द झाल्याची माहिती मिळाली आहे. ...

मणिपूरमधील हिंसाचार प्रकरणी CBI अॅक्शन मोडमध्ये,  ६ FIR आणि १० अटकेत - Marathi News | Manipur Violence: CBI in action mode in Manipur violence case, 6 FIRs and 10 arrests | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमधील हिंसाचार प्रकरणी CBI अॅक्शन मोडमध्ये, ६ FIR आणि १० अटकेत

Manipur Violence: मणिपूरमध्ये उफाळलेल्या हिंसाचाराबाबत देशभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही याचे पडसाद उमटत आहेत. दरम्यान, या हिंसाचार प्रकरणी सीबीआय अॅक्शन मोडमध्ये आली आहे. ...

घरांवर बुलडोझर चालवणे चुकीचे, हे मान्य करता का? सुप्रीम कोर्टाचा महाधिवक्त्यांना प्रश्न - Marathi News | Do you agree that bulldozing houses is wrong? Supreme Court's question to the Advocate General | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घरांवर बुलडोझर चालवणे चुकीचे, हे मान्य करता का? सुप्रीम कोर्टाचा महाधिवक्त्यांना प्रश्न

न्यायमूर्ती संजय किशन कौल यांनी उत्तर प्रदेशचे अतिरिक्त महाधिवक्ता (एएजी) आर. के. रायजादा यांना हा प्रश्न विचारला.   ...