लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा, देशातील सर्व कोर्टांना सुट्टी द्या; CJI चंद्रचूड यांच्याकडे मागणी - Marathi News | bar council of india wrote letter to cji dy chandrachud about to give leave on ram mandir pran pratishtha ceremony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर प्राणप्रतिष्ठा, देशातील सर्व कोर्टांना सुट्टी द्या; CJI चंद्रचूड यांच्याकडे मागणी

Ayodhya Ram Mandir: राम मंदिर सोहळ्यासाठी देशातील सर्व कोर्टांना सुट्टी द्यावी, अशी विनंती करणारे पत्र सरन्यायाधीश चंद्रचूड यांना देण्यात आले आहे. ...

कुणाच्या मुलाचं लग्न, कुणाला शेतीची कामं... बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींनी दिली 'ही' कारणे - Marathi News | bilkis bano case supreme court convicts seeking extension of time to surrender Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुणाच्या मुलाचं लग्न, कुणाला शेतीची कामं... बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींनी दिली 'ही' कारणे

आत्मसमर्पणासाठी अधिकची मुदत द्यावी म्हणून कोर्टाकडे मागितली वेळ ...

कार चालविणारा ट्रक चालवू शकतो का? वाहनचालक परवाना कायद्यात बदलाबाबत समितीचा अहवाल सादर - Marathi News | Can a car driver drive a truck?, Report of the Committee on Amendments to the Driver Licensing Act | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कार चालविणारा ट्रक चालवू शकतो का? समितीचा अहवाल सादर

न्यायमूर्ती हृषिकेश रॉय, पी.एस. नरसिम्हा, पंकज मिथल आणि मनोज मिश्रा यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने सांगितले की, आम्ही तुम्हाला (सरकारला) हे प्रकरण सोडवण्यासाठी वेळ देऊ. ...

न्यायालय बंधन घालू शकत नाही; अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र - Marathi News | affidavit in supreme court in disqualification case goa court cannot bind | Latest goa News at Lokmat.com

गोवा :न्यायालय बंधन घालू शकत नाही; अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी तसे निवेदन केले आहे. ...

सर्वोच्च न्यायालयात २२ जानेवारीला ठाकरे गटाच्या याचिकेवरील सुनावणी - Marathi News | Hearing on Thackeray group's petition on January 22 in the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालयात २२ जानेवारीला ठाकरे गटाच्या याचिकेवरील सुनावणी

ठाकरे गटाने सोमवारी दाखल केलेली याचिका १९ जानेवारी रोजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणीसाठी निश्चित करण्यात आली होती. ...

शिंदे गटापूर्वी ठाकरे गटाची सुनावणी सुरु होणार; सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर तारीख ठरली - Marathi News | Hearing of Thackeray group will begin before Shinde group Shivsena on Rahul Narvekar descision; The date was fixed on the petition of the Supreme Court 22 january | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटापूर्वी ठाकरे गटाची सुनावणी सुरु होणार; सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर तारीख ठरली

शिंदे गटाने उच्च न्यायालयात तर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाच या निर्णयाचा आव्हान देत याचिका दाखल केल्या आहेत. या दोन्ही याचिकांवरील सुनावणीच्या तारखा आज जाहीर झाल्या आहेत.  ...

...'त्या' ३ निकषांवरच हा निकाल दिला; राहुल नार्वेकरांचं ठाकरेंना थेट प्रत्युत्तर - Marathi News | Rahul Narvekar's reply to Uddhav Thackeray's allegations, clarification on MLA disqualification result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...'त्या' ३ निकषांवरच हा निकाल दिला; राहुल नार्वेकरांचं ठाकरेंना थेट प्रत्युत्तर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने पत्रकार परिषद घेतली. मूळात ही पत्रकार परिषद होती की दसरा मेळावा होता कळत नाही असं नार्वेकरांनी म्हटलं. ...

राजकीय आणि विधिमंडळ पक्ष यात फरक काय?; उद्धव ठाकरेंच्या वकिलांनी स्पष्ट समजावलं - Marathi News | What is the difference between political and legislative parties?; Uddhav Thackeray's lawyers made it clear | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकीय आणि विधिमंडळ पक्ष यात फरक काय?; उद्धव ठाकरेंच्या वकिलांनी स्पष्ट समजावलं

एखादा आमदार राजकीय पक्षाच्या आशीर्वादाने, त्यांच्या मतांमुळे निवडून आला असेल तर तो राजकीय पक्षाची धोरणे, त्यांची भूमिका आणि त्यांच्या निर्णयाचे पालन करावे ही त्याची जबाबदारी असते. ...