तटरक्षक दलात शाॅर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसरना (एसएससीओ) परमनंट कमिशन देण्यात कार्यप्रणालीविषयक काही अडचणी आहेत, असे ॲटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. ...
अनैतिक आर्थिक व्यवहार आणि दिवाणी व्यवहारात नोंदविलेल्या दोन गुन्ह्यांत निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने अशा प्रकरणात रकमेच्या वसुलीसाठी असे गुन्हे नोंदवणे बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. ...
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने नमूद केले की, मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका हा संविधानाच्या मूलभूत संरचनेचा एक भाग असल्याचे आम्हीसातत्याने सांगितले. ...
लष्करातील नर्स सेलिना जॉन यांना लग्न झाल्यामुळे लष्करी नर्सिंग सेवेतून काढून टाकण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने सेलिना यांच्या बडतर्फीला ‘लिंगभेद आणि असमानतेचे मोठे प्रकरण’ म्हटले आहे. ...
Fali S. Nariman Passed Away : देशातील प्रख्यात कायदेतज्ज्ञ आणि सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील फली. एस. नरिमन यांचं आज दिल्लीमध्ये निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. ...