लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

सुप्रीम कोर्ट विधानसभा अध्यक्षांना पदावरुन हटवू शकते का? ज्येष्ठ वकिलांनी कायदाच सांगितला - Marathi News | advocate ulhas bapat reaction over can the supreme court remove the assembly speaker | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रीम कोर्ट विधानसभा अध्यक्षांना पदावरुन हटवू शकते का? ज्येष्ठ वकिलांनी कायदाच सांगितला

Maharashtra Political Crisis: संबंधित निर्णयात सर्वोच्च न्यायालयाचेही थोडे चुकले आहे, असे मत ज्येष्ठ विधिज्ञांनी व्यक्त केले आहे. ...

समलैंगिक विवाहांबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, मान्यता देण्यास सरन्यायाधीशांचा नकार, म्हणाले... - Marathi News | Supreme Court's big decision on same-sex marriages, Chief Justice's refusal to approve, said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समलैंगिक विवाहांबाबत सुुप्रीम कोर्टा मोठा निर्णय, मान्यता देण्यास नकार देत सरन्यायाधीश म्हणाले...

Same-Sex Marriages: देशातील सामाजिक आणि राजकीय जगताचं लक्ष लागलेल्या समलैंगिक विवाहांना मान्यता देण्याबाबतच्या खटल्यावर आज सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने महत्त्वाचा निकाल सुनावला आहे ...

...तेव्हा रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल: संजय राऊतांचा राहुल नार्वेकरांवर हल्लाबोल - Marathi News | Thackeray group MP Sanjay Raut criticized Rahul Narvekar for disqualifying MLA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तेव्हा रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल: संजय राऊतांचा राहुल नार्वेकरांवर हल्लाबोल

संविधानपीठावर बसलेले चोर आहात असं म्हणण्याची वेळ महाराष्ट्रावर येऊ नये अशी खोचक टीका संजय राऊतांनी राहुल नार्वेकरांवर केली. ...

३४ देशांमध्ये समलिंगी विवाहाला मान्यता; पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद - Marathi News | Same-sex marriage recognized in 34 countries, legal in 22 countries, death penalty in Pakistan-Afghanistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३४ देशांमध्ये समलिंगी विवाहाला मान्यता; पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद

२०१८मध्ये सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने समलैंगिक संबंधांना गुन्हेगारी ठरवण्याचा निर्णय दिला होता. ...

शिवसेना-NCP आमदार अपात्रतेबाबत पुन्हा सुनावणी; सुप्रीम कोर्टात आज काय घडू शकतं? - Marathi News | Shiv Sena-NCP MLA disqualification hearing again; What can happen in the Supreme Court today? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेना-NCP आमदार अपात्रतेबाबत पुन्हा सुनावणी; सुप्रीम कोर्टात आज काय घडू शकतं?

मागच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांना फटाकरले होते. ...

समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता मिळणार?; सुप्रीम कोर्ट आज देणार ऐतिहासिक निकाल - Marathi News | Will Same-Sex Marriages Be Legal In India? Big Supreme Court Verdict Today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता मिळणार?; सुप्रीम कोर्ट आज देणार ऐतिहासिक निकाल

मागील वर्षी १४ डिसेंबरला सुप्रीम कोर्टाने समलिंगी विवाहाला मान्यता देण्याबाबत दिल्ली हायकोर्टासह इतर विविध न्यायालयांतील याचिकांवर केंद्राकडून म्हणणे मागितले होते ...

19 महिला-मुलांची हत्या अन् मृतदेहांवर बलात्कार; 14 वर्षांपासून शिक्षा भोगणाऱ्या आरोपींची सुटका - Marathi News | Nithari Killings: 2006 Noida Serial Murders: 19 women-children killed and bodies raped; Release of accused serving 14 years sentence | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :19 महिला-मुलांची हत्या अन् मृतदेहांवर बलात्कार; 14 वर्षांपासून शिक्षा भोगणाऱ्या आरोपींची सुटका

Nithari Killings: 2006 Noida Serial Murders: बहुचर्चित निथारी हत्याकांडातील आरोपी मोनिंदर सिंग पंढेर आणि सुरेंद्र कोलीची पुराव्याअभावी उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. ...

“जीवन संपवायची परवानगी देऊ शकत नाही”; गर्भपातप्रकरणाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली - Marathi News | supreme court refused petition of 26 week pregnant woman had sought permission for abortion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“जीवन संपवायची परवानगी देऊ शकत नाही”; गर्भपातप्रकरणाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

एम्स रुग्णालयाकडून रिपोर्ट आल्यानंतर सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली. ...