लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

इलेक्टोरल बाँड प्रकरण: SBI ने निवडणूक आयोगाला दिला रोख्यांचा संपूर्ण तपशील - Marathi News | Electoral bond case: SBI gives full details of bonds to Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इलेक्टोरल बाँड प्रकरण: SBI ने निवडणूक आयोगाला दिला रोख्यांचा संपूर्ण तपशील

सर्वोच्च न्यायालयाने SBI ला निवडणूक रोख्यांची संपूर्ण माहिती देण्याचे आदेश दिले होते. ...

दोन निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, दिले असे आदेश  - Marathi News | Election Commission of India: There is no stay on the appointment of two election commissioners, the Supreme Court has given a big decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, दिले असे आदेश 

Election Commission of India: लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना एका निवडणूक आयुक्तांनी राजीनामा  दिल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील समितीने तातडीची बैठक घेऊन दोन नव्या निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली होती. ...

मोफत आश्वासनांना लागणार चाप? याचिकांवर सुनावणीस सुप्रीम कोर्ट तयार - Marathi News | Will free promises face pressure? The Supreme Court is ready to hear the petitions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोफत आश्वासनांना लागणार चाप? याचिकांवर सुनावणीस सुप्रीम कोर्ट तयार

या प्रकरणावर  तीन सदस्यीय पीठाची कालच चर्चा झाली, असे सांगत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी या याचिकेवर सुनावणी करण्याचे मान्य केले.  ...

...ताेवर ईडी अटक करु शकणार नाही, सुप्रीम काेर्टाने फटकारले - Marathi News | ...ED will not be able to arrest Tae, complete investigation only then arrest, SC reprimands | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...ताेवर ईडी अटक करु शकणार नाही, सुप्रीम काेर्टाने फटकारले

झारखंडमधील बेकायदेशीर खनिकर्माच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे सहकारी आरोपी प्रेम प्रकाश यांनी दाखल केलेल्या जामिनाच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदविले. ...

रेशन कार्ड द्या पटापट; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश - Marathi News | Give ration card frequently; Orders of the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेशन कार्ड द्या पटापट; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

या प्रकरणी पुरवणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. ...

कोणाचेही नागरिकत्व जाणार नाही, मुस्लिमांनी घाबरू नये; CAA बाबत अमित शाह स्पष्टच बोलले - Marathi News | Muslims in the country need not fear at all; Home Minister Shah spoke clearly about CAA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोणाचेही नागरिकत्व जाणार नाही, मुस्लिमांनी घाबरू नये; CAA बाबत अमित शाह स्पष्टच बोलले

'CAA मुळे मुस्लिमांचे नागरिकत्व जाणार, असा गैरसमज विरोधक पसरवत आहेत.' ...

“SC निर्णयाची चुकीची माहिती देणे तुम्हाला शोभत नाही”; शरद पवार गटाची अजितदादांवर टीका - Marathi News | ncp sharad pawar group slams ajit pawar group after supreme court decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“SC निर्णयाची चुकीची माहिती देणे तुम्हाला शोभत नाही”; शरद पवार गटाची अजितदादांवर टीका

NCP Sharad Pawar Group Vs Ajit Pawar Group News: गेल्यावेळेप्रमाणे ही पोस्ट डिलीट करू नका. जनतेला खोटी माहिती दिल्याबद्दल जाहीर माफी मागा, असे शरद पवार गटाने म्हटले आहे. ...

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यान CAAबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, दिले असे आदेश - Marathi News | A major relief to the central government, the Supreme Court's refusal to stay the CAA, gave the order | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यान CAAबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, दिले असे आदेश

Supreme Court News: देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाचा केंद्र सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा २०१९ (CAA) च्या अंमलबजावणीची घोषणा केली होती. याविरोधात कोर्टात धाव घेण्यात आली होती. दरम्यान, सीएएवरील सुनावणीदरम्यान, आज सर्वोच्च न्यायालया ...