लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय, मराठी बातम्या

Supreme court, Latest Marathi News

बाँड्सचे खुल जा सिम सिम..! - Marathi News | electoral bonds case in supreme court sbi and its politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बाँड्सचे खुल जा सिम सिम..!

राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्यामुळे इलेक्टोरल बाँड्स म्हणजेच निवडणूक रोख्यांचा पेटारा ‘खुल जा सिम सिम’ म्हणत जनतेसमोर उघडला गेला आहे. ...

कोणी कोणाला देणगी दिली, त्याचा नंबर का दिला नाही? निवडणूक रोख्यांप्रकरणी कोर्टाने फटकारले  - Marathi News | who donated to whom why not give his number supreme court reprimanded sbi the election bond case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोणी कोणाला देणगी दिली, त्याचा नंबर का दिला नाही? निवडणूक रोख्यांप्रकरणी कोर्टाने फटकारले 

१८ मार्चपर्यंत नोटिशीला उत्तर देण्याचे एसबीआयला आदेश ...

इलेक्टोरल बाँड PM मोदींनी चालवलेले जगातील सर्वात मोठे खंडणी रॅकेट; राहुल गांधींचा घणाघात - Marathi News | Electoral Bond: 'World's Biggest Extortion Racket Run by PM Modi', Rahul Gandhi's Serious Allegation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इलेक्टोरल बाँड PM मोदींनी चालवलेले जगातील सर्वात मोठे खंडणी रॅकेट; राहुल गांधींचा घणाघात

'कधी ना कधी भाजपाची सत्ता जाईल आणि त्यावेळी जी कारवाई होईल, ती अत्यंत कठोर असेल.' ...

काँग्रेसने समोर आणला इलेक्टोरल बाँडमधील मोठा फ्रॉड, अजय माकन यांचे SBI, भाजपावर गंभीर आरोप - Marathi News | Congress brings up big fraud in electoral bonds, Ajay Maken makes serious allegations against SBI and BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसने समोर आणला इलेक्टोरल बाँडमधील मोठा फ्रॉड, अजय माकन यांचे SBI, भाजपावर गंभीर आरोप

Electoral Bonds: निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर इलेक्टोरब बाँडबाबत सविस्तर माहिती प्रसिद्ध केल्यानंतर काँग्रेसने स्टेट बँक ऑफ इंडिया आणि भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. इलेक्टोरल बाँडमधील सविस्तर माहिती प्रकाशित करण्याच्या कामात मोठा घोळ झाला असल्याचा ...

"कंपनीचा फायदा २७ कोटी, पण ४०० कोटी दिले"; तरीही MIM बी टीम ?" - Marathi News | "Company profit 27 crores, but paid 400 crores"; Still MIM B Team?'', Asauddin owaisee on bjp and electrorol bonds | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कंपनीचा फायदा २७ कोटी, पण ४०० कोटी दिले"; तरीही MIM बी टीम ?"

असदुद्दीन औवेसी यांनी इलेक्ट्रोरोल बाँड्सच्या माध्यमातून राजकीय पक्षांना मिळालेल्या रकमेची माहिती जाहीर सभेतून दिली ...

...जेव्हा प्रज्ञासाठी सरन्यायाधीश उभे राहिले; स्वयंपाकीच्या मुलीस ५० हजार डॉलर्सची शिष्यवृत्ती - Marathi News | When the Chief Justice stood up for Pradnya; 41 lakh scholarship for cook's daughter of supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...जेव्हा प्रज्ञासाठी सरन्यायाधीश उभे राहिले; स्वयंपाकीच्या मुलीस ५० हजार डॉलर्सची शिष्यवृत्ती

सुप्रीम कोर्टातील एका न्यायाधीशांच्या घरी कुक असलेल्या अजय कुमार सामल यांची कन्या प्रज्ञा हिने दैदिप्यमान यश मिळवलं आहे ...

"काळ्या यादीतील कंपनीला १४,४०० कोटीचं कंत्राट; भाजपाला ९४० कोटींचे बाँड" - Marathi News | ``14,400 crore contract to blacklisted company; 940 crore Electrol bond to BJP, Jitendra Ahwad on modi sarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"काळ्या यादीतील कंपनीला १४,४०० कोटीचं कंत्राट; भाजपाला ९४० कोटींचे बाँड"

इलेक्ट्रोरोल बाँडच्या माध्यमातून अब्जाधींचा निधी राजकीय पक्षांना मिळाला असून त्यामध्ये भारतीय जनता पक्ष सर्वात आघाडीवर आहे. ...

ED आणि IT चे छापे पडताच 'या' तीन कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केले निवडणूक रोखे - Marathi News | Electoral Bonds Data: After ED and IT raids, three companies bought electoral bonds in large quantities | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ED आणि IT चे छापे पडताच 'या' तीन कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केले निवडणूक रोखे

Electoral Bonds Data: गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची देशभरात चर्चा सुरू होती, त्या इलेक्टोरल बाँड्सबाबत निवडणूक आयोगाने माहिती सार्वजनिक केली आहे. ...