उमर, शरजिल यांना जामीन नाही, मात्र, बलात्कारातील दोषी राम रहीमला मात्र १५ व्या वेळेस पॅरोल दिली जात असल्याची टीका माकपचे खासदार जॉन ब्रिटास यांनी केली. ...
खालीद व इमाम याच्यासह इतरांनी ‘शांततेच्या मार्गाने विरोध’ करण्याच्या आडून सत्ता परिवर्तनाचे अभियान चालवले व देशाच्या अखंडतेवरच हल्ला करण्याचा कट रचला ...
Supreme Court News: केरळमधील सबरीमाला मंदिरातील सोन्याच्या चोरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने देवास्वोम बोर्डाचे माजी सदस्य के. पी. शंकर दास यांना मोठा धक्का दिला आहे. ...
Supreme Court News: राजधानी दिल्लीमध्ये २०२० मध्ये झालेल्या दंग्यात कथित सहभाग असल्याच्या आरोपावरून गेल्या ५ वर्षांपासून तुरुंगात असलेले विद्यार्थी नेते उमर खालिद आणि शरजील इमाम यांना आज सर्वोच्च न्यायालयात मोठा धक्का बसला आहे. ...
घरातील पुरुषांचा कुटुंबाच्या आर्थिक बाबींवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न जोपर्यंत यामुळे कोणतेही शारीरिक किंवा मानसिक नुकसान होत नाही, तोपर्यंत केवळ आर्थिक वर्चस्व गाजवणे म्हणजे क्रूरता ठरत नाही. ...
अरवली टेकड्या व रांगा दिल्लीपासून हरियाणा, राजस्थान मार्गे गुजरातपर्यंत पसरल्या आहेत. या प्रदेशात ३७ जिल्हे येतात. अरवली हा वाळवंटीकरण टाळणारा नैसर्गिक अडथळा असून, जैवविविधता व जलपुनर्भरणाच्या संरक्षणासाठी त्याची भूमिका महत्त्वाची आहे. ...