लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुपर डान्सर

सुपर डान्सर

Super dancer, Latest Marathi News

छोट्या उस्तादांमध्ये असणाऱ्या नृत्यकौशल्याची जाणीव करून देऊन महाराष्ट्राच्या सुपर डान्सरचा शोध सुपर डान्सर या शोमधून घेतला जाणार आहे. सतीश राजवाडे, अमृता खानविलकर आणि विठ्ठल पाटील या शोला जज करणार आहेत.
Read More
102 तापात बिंदू यांनी केले होते या गाण्याचे चित्रीकरण - Marathi News | When dance made Bindu forget 102 fever revealed in Super Dancer 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :102 तापात बिंदू यांनी केले होते या गाण्याचे चित्रीकरण

बिंदू यांनी 1970 मधील ‘दुश्मन’ चित्रपटातील राजेश खन्ना यांच्यासोबत चित्रित झालेल्या एका विशिष्ट नृत्य दृश्याबद्दल सांगितले ...

यादों की बारात या चित्रपटासाठी झीनत अमान यांची अशाप्रकारे झाली होती निवड - Marathi News | Zeenat Aman's way of drinking coconut water was all it took to impress late director Naasir Hussain to cast her in 'Yaadon ki Baarat.' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यादों की बारात या चित्रपटासाठी झीनत अमान यांची अशाप्रकारे झाली होती निवड

सुपर डान्सर या कार्यक्रमात झीनत अमान यांना प्रसिद्ध निर्माते नासिर हुसैन यांच्या चित्रपटात काम करण्याची संधी कशी मिळाली हे देखील त्या सांगणार आहेत. ...

झीनत अमान यांना या कारणामुळे मारली जाते झीनी बेबी अशी हाक, त्यांनीच सांगितला यामागचा किस्सा - Marathi News | Zeenat Aman will always be Devanand's, 'Zinni Baby!' Revealed on Super Dancer Chapter 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झीनत अमान यांना या कारणामुळे मारली जाते झीनी बेबी अशी हाक, त्यांनीच सांगितला यामागचा किस्सा

सुपर डान्सर या कार्यक्रमादरम्यान झीनत अमान यांनी देव आनंद आणि राज कपूर यांच्यासोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. ...

हिमेश रेशमियाने त्याच्या चाहत्याचे केले हे स्वप्न पूर्ण - Marathi News | Himesh Reshammiya's fanbase revealed on Super Dancer Chapter 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिमेश रेशमियाने त्याच्या चाहत्याचे केले हे स्वप्न पूर्ण

सुपर डान्सर या कार्यक्रमात जावेद अली, हिमेश रेशमिया, सलमान अली, सचिन वाल्मिकी हजेरी लावणार आहेत. ते या कार्यक्रमात त्यांच्या सुपरस्टार सिंगर या आगामी कार्यक्रमाचे प्रमोशन करणार आहेत.  ...

सुपर डान्सरच्या स्पर्धकाचा परफॉर्मन्स पाहून रेखा यांना आली या अभिनेत्याची आठवण - Marathi News | Marathi boy Tejas Verma reminds Rekha of Shahrukh Khan's childhood on Super Dancer Chapter 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपर डान्सरच्या स्पर्धकाचा परफॉर्मन्स पाहून रेखा यांना आली या अभिनेत्याची आठवण

रेखा यांची सुपर डान्सरमध्ये उपस्थिती लाभल्यामुळे त्यांच्या सदाबहार गाण्यांवर स्पर्धक परफॉर्मन्स सादर करणार आहेत. ...

मिथुन चक्रवर्ती यांना पापा नाही तर नावाने हाक मारतात त्यांची मुलं, इंटरेस्टिंग आहे कारण!! - Marathi News | mithun chakraborty in super dancer chapter 3 open secret why his children not called him papa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिथुन चक्रवर्ती यांना पापा नाही तर नावाने हाक मारतात त्यांची मुलं, इंटरेस्टिंग आहे कारण!!

होय, माझी मुलं मला पापा नाही तर मिथुन याच नावाने हाक मारतात, असा खुलासा मिथुनदा यांनी केला. ...

OMG! मिथुन चक्रवर्ती यांची ही तीन गाणी एका टेक मध्ये झाली आहेत चित्रीत, वाचा कोणती आहेत ही गाणी - Marathi News | Disco king Mithun Da recorded 64 beats of ‘Disco Dancer’ in just one take – revealed on Super Dancer Chapter 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! मिथुन चक्रवर्ती यांची ही तीन गाणी एका टेक मध्ये झाली आहेत चित्रीत, वाचा कोणती आहेत ही गाणी

मिथुन चक्रवर्ती हे अतिशय चांगले अभिनेते असण्यासोबतच खूपच चांगले डान्सर आहेत. त्यांच्या चित्रपटातील अनेक गाण्यांना रसिकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. ...

बाजीगर या चित्रपटाच्यावेळी शिल्पा शेट्टीला या गोष्टीमुळे आला होता काजोलचा राग - Marathi News | Why was Shilpa Shetty Kundra upset with Kajol during the shoot of Baazigar? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाजीगर या चित्रपटाच्यावेळी शिल्पा शेट्टीला या गोष्टीमुळे आला होता काजोलचा राग

बाजीगर या चित्रपटात शाहरुख खान, काजोल आणि शिल्पा शेट्टी मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट शिल्पा शेट्टीचा पहिलाच चित्रपट होता. ...