दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार... यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला... १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी चंद्रपूर - पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली; रेल्वे बोगद्यातून जाताना मध्येच पडली बंद, प्रवासी सुखरूप देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
Sunrisers Hyderabad IPL 2021 Live Matches FOLLOW Sunrisers hyderabad, Latest Marathi News
सनरायझर्सच्या खात्यात ८ सामन्यांत फक्त १ विजयासह २ गुणच राहिले आहेत आणि इथून प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवणे अशक्यच आहे. ...
IPL 2021, Sherfane Rutherford: आयपीएलमध्ये यंदाच्या सीझनमध्ये सनरायझर्स हैदराबादसमोरील संकटं काही कमी होताना दिसत नाहीत. ...
IPL 2021 Delhi Capitals Shreyas Iyer : खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे पहिल्या टप्प्यात श्रेयस अय्यर संघातून होता बाहेर. त्यानंतर ऋषभ पंतकडे सोपवण्यात आली होती कर्णधारपदाची धुरा. ...
सामना सुरू होण्याच्या काही तासांआधी वेगवान गोलंदाज टी. नटराजन कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने हैदराबाद संघाला धक्का बसला. यानंतर त्यांना दिल्लीच्या वेगवान मारा सहन करता आला नाही. ...
आरटी-पीसीआर चाचणीत टी. नटराजन कोरोनाबाधित आढळला. त्याला विलगीकरणात ठेवले आहे. उर्वरित सदस्यांचे चाचणी अहवाल नकारात्मक आले आहेत, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. ...
IPL 2021, DC vs SRH, Highlights: हैदराबादच्या प्रयोगांना काही यश येईना, दिल्लीची गाडी मात्र सुस्साट; आजच्या सामन्यात नेमकं काय घडलं? वाचा... ...
IPL 2021, DC vs SRH: सनरायजर्स हैदराबादनं दिलेलं १३६ धावांचं आव्हान दिल्ली कॅपिटल्सनं १३ चेंडू आणि ८ विकेट्स ठेवून गाठलं. ...